शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:51 IST

प्रश्न हा आहे की, ५२ पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे? 

घरातील वयोवृद्ध लोक हे नेहमीच सांगतात की, पत्ते खेळणं चांगली गोष्ट नाही. लोक पत्त्यांसोबत जुगार खेळतात. पण या पत्त्यांमध्ये अनेक रहस्य आणि कथा लपल्या आहेत. तुम्हाला माहीत असेलच की, ५२ पत्त्यांमध्ये चार राजे असतात. यातील ३ राजांना मिशी असते.  पण चौथा राजा क्लीन शेव असतो. प्रश्न हा आहे की, ५२ पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे? 

सायकल ब्रॅन्डचे काही विशिष्ट इंग्लिश-अमेरिकन पत्त जाड-जड कागदाचे किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात. हे पत्ते ओळखण्यासाठी त्यावर काही वेगवेगळे रूपांकन असतात. आणि यांचा वापर जुगार खेलण्यासाठी एका सेटच्या रूपात केला जातो. खेळात सुविधेसाठी सामान्यपणे हे पत्त तळ हाताच्या आकाराचे असतात. पत्त्यांच्या एका पूर्ण सेटला पॅक किंवा डेक म्हटलं जातं. बरेच लोक केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळतात. (हे पण वाचा : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...)

भारतात प्रचलित पत्ते हे इंग्लंडहून आलेले आहेत. यांवर पान, विट, पक्षी आणि हुकूम रेखाटले आहेत. हे चिन्ह सर्वातआधी एका फ्रान्सच्या व्यक्तीने १६व्या शतकात तयार केले होते. त्यामुळे शाही पत्त्यांमद्ये ट्यूडर राजांच्या वेशभूषेत दिसतात. (हे पण वाचा : भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)

ज्याला मिशी नाही त्या राजाचं नाव काय?

पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिशी नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts. King of Hearts नावाने एक सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव आहे. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हार्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके