शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मॉल्स किंवा ऑफिसमधील टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:19 IST

तुम्हीही अनेकदा असे टॉयलेट पाहिले असतील आणि हे असे का असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

वेगवेगळे ऑफिसेस किंवा मॉलमध्ये तुम्ही टॉयलेटला गेला तर तुम्ही एक वेगळंच चित्र दिसतं. येथील टॉयलेट घरच्यासारखे नसतात. फार स्वच्छतेसोबतच इथे एक प्रश्नात पाडणारी बाब म्हणजे टॉयलेटच्या दरवाज्याखाली असणारा गॅप. तुम्हीही अनेकदा असे टॉयलेट पाहिले असतील आणि हे असे का असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. पण आज याचं कारण आपण जाणून घेणार आहोत.टॉयलेटमधील गॅपचं कारण...

टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये खालून गॅप असण्याला काही कारणं आहेत. त्यातील एक कारण म्हणजे असं असल्याने टॉयलेट स्वच्छ करण्यास सोपं जातं. पब्लिक टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. त्यामुळे लवकर बेकार होतात. अशात खालून उघड्या दरवाज्यांमुळे फ्लोर पुसण्यास सोपं होतं. पण यामागे हे एकच कारण नाहीये. आणखीही काही कारणांनी टॉयलेटचे दरवाजे छोटे ठेवले जातात.

दुसरं कारण...

अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्सचा वापर सेक्शुअल अॅक्टिविटीसाठीही करतात. लोकांनी असे प्रकार करू नये म्हणूनही टॉयलेटचे दरवाजे खालून छोटे ठेवले जातात. तसेच वरूनही टॉयलेट यासाठीच उघडे ठेवले जातात.

तिसरं कारण...

टॉयलेटचे दरवाजे लहान असण्याचं आणखी एक कारण म्हणजे  जर लहान मुलगा आत गेला किंवा एखादा आजारी व्यक्ती आता गेला आणि त्याने आतून लॉक लावलं तर त्याला बाहेर काढण्यासाठी सोपं काम होतं. तसेच कुणी बाथरूममध्ये बेशुद्ध पडलं तर या छोट्या दरवाजामुळे त्यांना बाहेर काढणं सोपं होतं.

चौथं कारण...

अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्समध्ये दारू-सिगारेट ओढतात. दरवाजा लहान असल्याने आत बसलेल्या लोकांच्या अशा कारनाम्यावरही लक्ष ठेवता येतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके