शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या या नंबरमध्ये लपले असतात अनेक सीक्रेट, जाणून घ्या अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:58 IST

तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 आकडी क्रमांक लिहिलेला असतो.

देशात लाखो लोक रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आणि स्वस्त असल्याने लोकांना तो परवडतो. तुम्हीही कधीना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेतून बाहेरचा सुंदर नजारा बघितला असेल. पण बऱ्याच लोकांना ज्या रेल्वेने ते प्रवास करतात त्याबाबत फार कमी माहिती असते. तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 आकडी क्रमांक लिहिलेला असतो.

हा क्रमांक पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, या क्रमांकाचा अर्थ काय आहे? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहोत. रेल्वेच्या डब्यावर हा 5 आकडी क्रमांक ठळकपणे लिहिलेला असतो. याच्या सुरूवातीच्या 2 आकड्यांवरून या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष कळून येतं.

उदाहरणार्थ 03230 चा अर्थ होतो रेल्वेचा हा कोच 2003 मध्ये निर्मित कोच आहे, 07052 चा अर्थ होतो 2007 मध्ये निर्मित कोच किंवा 97132 चा अर्थ 1997 मध्ये निर्मित कोच होतो.

आता तुम्ही विचार करत असाल की, सुरूवातीच्या दोन आकड्यांबाबत तर सांगितलं. आता उरलेल्या तीन क्रमांकाच काय अर्थ आहे? चला जाणून घेऊ पुढच्या तीन क्रमांकाचा अर्थ काय आहे.

001 - 025 : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष 2000/2001 मधील काही डबे किंवा कोच

026 - 050 : 1 AC + एसी - 2 टी

051 - 100 : AC - 2T म्हणजे एसी 2 टीअर

101 - 150 : AC - 3T म्हणजे एसी 3 टीअर

151 - 200 : CC म्हणजे एसी चेअर कार

201 - 400 : SL म्हणजे द्वितीय श्रेणी स्लीपर

401 - 600 : GS म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी

601 - 700 : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सिटींग/जनशताब्दी चेअर कार

701 - 800 : SLR सिटींग कम लगेच रॅक

801+ : पॅंटी कार, वीपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी....

ज्या रेल्वेचा पहिला नंबर 0 ने सुरू होतो, ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी किंवा उत्सवात चालतात. तेच एसी रेल्वेंबाबत सांगायचं तर त्यांची सुरूवात 1 नंबरने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्याऐवजी नंबर 2 असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके