शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

टी-शर्ट शब्दापुढे 'T' का लावला जातो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:00 IST

Meaning of T in T-shirt : टी-शर्ट म्हणजे T-Shirt या इंग्रजी शब्दात ‘T’ चा वापर का केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही ते सांगणार आहोत.

Meaning of T in T-shirt : रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करतो ज्यांच्याबाबत बेसिक गोष्टीही आपल्याला माहीत नसतात. तुम्ही टी-शर्ट तर रोज वापरत असालच, टी-शर्ट घालण्यासाठी आरामदायक असते. आजकाल टी-शर्टचीच जास्त फॅशन आहे. टी-शर्टचे हे फायदे तुम्हाला असतीलच. पण टी-शर्ट म्हणजे T-Shirt या इंग्रजी शब्दात ‘T’ चा वापर का केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही ते सांगणार आहोत.

टी-शर्ट (Meaning of T in T-shirt) शब्दाचं रहस्य तर जवळपास सगळ्याच लोकांना माहीत असेलच. द सन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार सोशल मीडिया साइट टिकटॉकवर लोक बरेच व्हिडीओ पोस्ट करतात. ज्यात ते T-Shirt चं रहस्य सांगत आहेत. ज्यांना हे माहीत नव्हतं ते याबाबत जाणून घेतल्यावर अवाक् होत आहेत.

आकारामुळे पडलं नाव

T-Shirt ला Tee-Shirt असंही लिहिलं जातं. पण ‘T’ लिहिण्याचे जे कारण आहे त्याच्या 2 थेअरी फार कॉमन आहे. जेव्हा तुम्ही टी-शर्ट सरळ करता, जेव्हा त्याच्या बाह्या बाजूला जातात, तेव्हा त्याचा आकार  इंग्रजी अक्षर ‘T’ सारखा दिसतो. यामुळे त्याला टीशर्ट असं म्हटलं जातं. सामान्यपणे टीशर्ट त्यांनाच म्हटलं जातं ज्या गोल गळ्याच्या असतात. त्यांना कॉलर नसते. तसेच ‘T’ मागे आणखी एक थेअरी आहे.

सैनिक घालत होते टीशर्ट 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा टीशर्ट्स बनवणं सुरू केलं तेव्हा त्या आर्मीतील जवान घालून ट्रेनिंग करत होते. ते त्यांच्या ड्रेसखाली टीशर्ट घालत होते आणि त्यातच फिजिकल ट्रेनिंग करत होते. याच कारणाने त्यांना ‘ट्रेनिंग शर्ट्स’ किंवा टी-शर्ट म्हटलं जाऊ लागलं. यूनाइटेड स्टेट्सच्या नेव्हीने 1913 च्या आसपास आपल्या नेव्हीच्या सैनिकांसाठी टीशर्ट्स बनवणं सुरू केलं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके