शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात सू-सू चा अर्थ अनेकांना माहीत असेल, पण परदेशात बदलतो याचा अर्थ; वाचा काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:05 IST

जर तुम्ही परदेशात कुठे फिरायला जाणार असाल तर तिथे सू-सू शब्दाचा अर्थ काय होतो हे माहीत असलं पाहिजे. 

भारतात जेव्हा लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही लघवीला जायचं असेल तर बरेचजण सू-सू असं म्हणतात. आपल्या देशात तर हा शब्द जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. पण जगातील काही देशांमध्ये याचा अर्थ काय आहे याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अशात जर तुम्ही परदेशात कुठे फिरायला जाणार असाल तर तिथे सू-सू शब्दाचा अर्थ काय होतो हे माहीत असलं पाहिजे. 

अज़रबैजान

या देशात सू-सू चा अर्थ पाणी पिणे असा होतो. बसला ना धक्का. जर तुम्हाला या देशात गेल्यावर पाणी प्यायचं असेल तर सू-सू म्हणालं लागेल.

बास्कयू

बास्कयूमध्ये या शब्दाचा अर्थ गोळी मारा गोळी मारा असा होतो. ही भाषा दक्षिण फ्रान्सच्या काही भागांमध्ये बोलली जाते. त्यामुळे इकडे गेले तर चुकूनही हा शब्द बोलू नका.

बॉसनियन

बॉयनियन भाषेत सू-सू चा अर्थ 'करत आहोत' असा होतो. म्हणजे इथे जर तुम्ही काही काम करत असाल तर त्या वाक्याच्या पुढे सू-सू जोडावं लागतं. ही भाषा बोस्निया आणि सर्बियाच्या काही भागांमध्ये बोलली जाते.

कोर्सीकन

कोर्सीकन भाषेत सू-सू चा अर्थ वर-वर होतो. ही एक रोमन भाषा आहे. जी फ्रान्स आणि इटलीच्या काही भागांमध्ये बोलली जाते.

ज़ेह

जेह भाषेत सू-सू चा अर्थ 'ते आहे' असा होतो. म्हणजे तुम्हाला कुणाकडे इशारा करायचा असेल तर सू-सू बोलावं लागेल. ही भाषा चेक रिपब्लिकमध्ये बोलली जाते.

दानिश

दानिश भाषेत सू-सू चा अर्थ गोपनिय असा होतो. ही भाषा जर्मनीच्या काही भागांमध्ये बोलली जाते. म्हणजे तुम्हाला इथे काही गुपीत ठेवायचं असेल तर त्यासाठी सू-सू म्हटलं जातं.

फ्रेंच

फ्रेंचमध्ये सू-सू चा अर्थ 'तुम्हाला माहीत आहे' असा होतो. ही भाषा फ्रान्ससोबतच जगाच्या अनेक भागांमध्ये बोलली जाते.

इंडोनेशियन

इथे सू-सू चा अर्थ दूध असा होतो. ही भाषा इंडोनेशियात बोलली जाते. म्हणजे इथे जर सू-सू म्हटलं तर याचा अर्थ होतो की, त्याला दुधासंबंधी काही बोलत आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके