शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नवरीला आणण्यासाठी गेला होता नवरदेव, कुटुंबिय परत घेऊन गेले मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:27 IST

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरदेव एका सोफ्यावर बसलेला दिसत आहे.

गेल्या काही वर्षात अशा घटना समोर आल्या आहेत ज्यात कमी वयाच्या लोकांचा मृत्यू झाला. कुठे कुणी एक्सरसाइज करताना पडले, तर कुणाचा ऑफिसमध्ये काम करता करता अचानक जीव गेला. अशाही अनेक घटना घडल्या ज्यात नवरदेव सुद्धा आपल्या लग्नात मरण पावले. 

अशीच एक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. सियालकोटच्या दस्कामध्ये एका लग्नात दु:खाचा डोंगर कोसळला जेव्हा लग्नादरम्यान आपल्या परिवारासोबत स्टेजवर बसलेला नवरदेव अचानक बेशुद्ध झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरदेव एका सोफ्यावर बसलेला दिसत आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांचे सदस्य आहेत. जियो न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, निकाहादरम्यान नवरदेवाची तब्येत बिघडली. यावेळी तो अचानक बेशुद्ध झाला. 

नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळ्यांचा आनंद हिरावला गेला. सगळे लोक घाबरलेले होते. सांगण्यात आलं की, लग्न मंडपात नवरदेवाची नाडी तपासण्यात आली आणि त्याला मृत घोषित केलं. कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, नवरदेवाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्न