शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIRAL : बंजी जम्पिंगवेळी इन्स्ट्रक्टरने दोरी न लावताच तरुणीला खाली ढकललं, अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:20 IST

पुढच्याच क्षणाला इन्स्ट्रक्टरला आपली चूक लक्षात आली मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

मुंबई: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे कोणतीही घटना व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग तो एखादा अपघात असो किंवा मजेशीर प्रसंग अथवा व्हीडिओ असो, अवघ्या काही क्षणांमध्ये त्याची क्लीप लोकांपर्यंत पोहोचलेली असते.सध्या इंटरनेटवर एका अपघाताची क्लीप अशीच व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये एक तरुणी बंजी जम्पिंग करताना दिसत आहे. एका दरीच्या टोकावरून ही तरूणी बंजी जम्प करायच्या तयारीत दिसते. तिच्या पाठीमागे एक इन्स्ट्रक्टरही उभा असलेला दिसत आहे. हा इन्स्ट्रक्टर या तरूणीला दरीत ढकलून देतो. मात्र, पुढच्याच क्षणाला त्याला आपली चूक लक्षात येते. या तरूणीला खाली ढकलून देताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या दोरखंडाशी (रोप) तिला जोडण्यात आले नव्हते. वरच्या बाजूला रोप तसाच लटकत असल्याचे दिसल्यानंतर इन्स्ट्रक्टरला ही गोष्ट लक्षात आली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यानंतर या तरूणीचे काय झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, इंटरनेटवर ही क्लीप तुफान व्हायरल झाली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघात