शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

Virginity Test: विचित्र कुप्रथा; सासरी पोहोचताच वधूला द्यावी लागली '5 तासांची व्हर्जिनिटी टेस्ट'! PHOTO पाहून लोक संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 21:54 IST

एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे...

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे आजही महिला आणि मुलींसंदर्भात लोक अत्यंत घृणास्पद विचार करतात. केवळ भारतच नाही तर, असे अनेक देश आहेत, जेथील काही भागांत अत्यंत वाईट आणि घृणास्पद कुप्रथा दिसून येतात. यातच चीनमधून एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही हादरा बसल्यावाचून राहणार नाही. येथे एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागली.

या विधीनंतरच वधू...-ही घटना पूर्व चीनच्या जियांग्शी प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार, येथील एक मुलगी लग्नानंतर आपल्या सासरी पोहोचली. तेव्हा तिला तिच्या खुल्या पायांनी घरच्या जमिनीला स्पर्श करू दिला गेला नाही. यावेळी तिला सांगण्यात आले, की एक विधी पूर्ण करावा लागेल. त्याशिवाय सासरच्या घरात पाय ठेवता येणार नाही.

ससरच्या लोकांसाठी सौभाग्य! यावेळी सांगण्यात आले, की असे केल्याने वधूची व्हर्जिनिटी टेस्ट होईल आणि तिच्या सर्व वाईट कामांचे रुपांतर चांगल्या कामात होईल. ती स्वतः सासरच्यालोकांसाठी सैभाग्यशाली ठरेल आणि त्यांचा विकास होईल. या विधीदरम्यान वधूचे पाय जमीनीला लागू नये म्हणून तिला तब्बल पाच तास एक टोकरीत बसवण्यात आले होते. 

फोटोही आला समोर -साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या या वृत्तात, वधूचे काही फोटोही समोर आले आहेत. यात, हा विधी पार पाडण्यासाठी तिला किती त्रास होत आहे, हेही दिसत आहे. हे फोटो पाहून लोक संतापले आहेत. एवढेच नाही, तर चीनमधील लोकही, ही अत्यंत वाईट घटना असल्याचे म्हणत आहेत.

टॅग्स :chinaचीन