शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

Viral Video: दरीत पडलेल्या हत्तीच्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी अर्ध्या रात्री आली रेस्क्यू टीम आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:42 IST

Baby Elephant Rescue Video: या व्हिडीओत बचाव दल जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी हत्तीच्या पिल्लांला आधी दोरीने बांधलं आणि त्याला दरीतून बाहेर काढलं.

Baby Elephant Rescue Video: एका हत्तीचं पिल्लू दरीत पडलं होतं. त्याच्या रेक्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर केला आणि या व्हिडीओ 46 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडीओत बचाव दल जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी हत्तीच्या पिल्लांला आधी दोरीने बांधलं आणि त्याला दरीतून बाहेर काढलं.

कासवान यांच्या पोस्टनुसार, अधिकाऱ्यांना जवळपास रात्री 1 वाजता हत्तीचं पिल्लू दरीत पडल्याची सूचना मिळाली होती. ते रात्रीच एकत्र आले आणि चार तासांच्या मोठ्या प्रयत्नानंतर हत्तीचं पिल्लू ते बाहेर काढू शकले. त्यानंतर हत्तीच्या पिल्लाला त्याच्या टोळीकडे सुरक्षित सोडण्यात आलं. IFS अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'सकाळी 1 वाजता टिमला हत्तीचं पिल्लू दरीत पडल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर बराच वेळ बचाव अभियान चालवण्यात आलं. सकाळी 5 वाजता हे अभियान थांबलं'.

या व्हिडीओला 3 हजार लाइक्स आणि 250 पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. यूजर्सने जसा हा व्हिडीओ पाहिला त्यांनी वन विभाग टिमच्या कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं. कमेंट बॉक्समध्ये लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुंदरवनमध्येही एक रॉयल बंगाल टायगरचं रेक्स्यू करण्यात आलं होतं. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एका वाघाला जहाजातून पाण्यात उडी घेताना बघता येतं.  त्याला सुंदरवन जंगलात सोडण्यासाठी नेलं जात होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल