शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'या' चिमुकल्याचा डान्स पाहून ग्रँड मास्टर सुद्धा म्हणतील क्या बात...क्या बात.. क्या बात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 15:32 IST

या चिमुकल्याचा व्हिडीयो पाहून पोट धरून हसाल

तुम्ही आत्तापर्यंत अनेक लहान चिमुरड्यांना नाचताना पाहिलं असेल.  आपल्याच  दुनियेत हरवून लहान मुलं नाचत असतात. सध्या सोशल मिडियावर लहान बाळाच्या नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ६ महिन्यांच्या जवळपास या चिमुकल्याचं वय असेल पण त्याने असा डान्स  केला आहे.  हा डान्स पाहून  माईकल जॅक्सनने सुद्धा टाळ्या वाजवल्या असत्या. 

Rex Chapman या व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीयो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या बाळाने व्हिडीओत गाडीत बसून सिटबेल्ट लावला आहे. ( हे पण वाचा-२४ वर्ष लहान मेलेनियाच्या प्रेमात कसे पडले ट्रम्प? जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी!)

या व्हिडीओला सोशल मिडीयावर ४३ लाखांपेक्षा जास्त विव्हज् मिळाले आहेत.  या बाळाला नाचताना पाहून अनेकांनी कंमेंट्स दिल्या आहेत. ( हे पण वाचा-Toilet मध्ये पडली कारची चावी, त्याने काढण्यासाठी हात टाकला आणि दीड तास बोंबलत बसला!)

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल