शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

VIDEO: हा ट्रक आहे की मोटारसायकल? अजब 'जुगाड' पाहून तुम्हीही व्हाल चकीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:43 IST

आतापर्यंत 63 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय.

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. यात  अनेक मजेशीर आणि तितकेच चकीत करणारे व्हिडिओही असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हडिओ पाहून लोकांनाही त्यावर विश्वास बसणे अवघड झाले आहे. हा व्हिडिओ आहे एका मोटारसायकलपासून तयार केलेल्या ट्रकचा.

सोशल मीडिआवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झालेत. कारण, या व्हिडिओत एक मोटारसायकल दिसतीये. पण, या मोटारसायकलला पाठीमागे एक भलामोठा ट्रकचा भाग जोडण्यात आलाय आणि त्यात भरगच्च माल भरण्यात आला आहे. ही अजब मोटारसायकल पाहून तुम्हीही काही काळ चक्रावून जाल. 

हा व्हिडिओ @fred035schultz नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 63 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक ट्रक रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. पण, या ट्रकला चक्क एक मोटारसायकल खेचतीये. या अजब वाहनाला ट्रक म्हणावं की बाईक हेही नेटकऱ्यांना समजत नाहीय.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल