शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: 'बाहुबली' बाळ! 'जेल' तोडून दोन कैद्यांना केले फरार; पाहा मजेशीर Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:03 IST

Kids Funny Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तीन लहान मुले 'जेल' तोडून पळून जाताना दिसत आहेत.

Kids Funny Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण आपल्या घरांमध्ये मुलांसाठी स्पेशल 'प्लेइंग एरिया'(खेळण्यासाठी जागा) बनवतात. तिथे मूलं आरामात खेळू शकतात, पण काही मुले अशा ठिकाणातूनही बाहेर पडतात. अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुले घरात इकडे-तिकडे जाऊ नयेत म्हणून पालकांनी त्यांना एका पाईपच्या चौकोनात बसवले. त्या चौकोनात तीन मुले आहेत. प्लॅस्टिक पाईपचा तो चौकोन त्या मुलांसाठी एखाद्या तुरुंगाप्रमाणे आहे. यातून त्या मुलांना बाहेर पडणे अवघड दिसत आहे. पण, तितक्यात त्या तिघांपैकी एक खोडकर मुल त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. 

मुलाला दिली 'बाहुबली'ची उपमाव्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक लहान मुल त्याच्या हाताने शक्ती लावून तो पाईपचा 'जेल सारखा प्रोप' उचलतो. यानंतर आतमध्ये खेळणारी दोन्ही मुले बाहेर पडतात. त्या मुलांचा हा खोडकरपणा घरातील एक सदस्य आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करतो. हा व्हिडिओ व्हायरलहॉग नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स त्या मुलाला 'बाहुबली' म्हणत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल