शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कशी बनवली जाते सोन्याची चेन? पूर्ण प्रॉसेस बघून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:17 IST

आधी सोन्याचे दागिने केवळ जड राहत होते. जेवढं जास्त वजन तेवढी किंमत. पण हलक्या सोन्याचे डिझाइन्सही येत आहेत.

Viral Video : आजच्या काळात ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो, तेव्हा ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता तर अनेक स्कीम्स आणि एसआयपी आल्याने सोन्यातील इन्व्हेस्टमेंट कमी झाली आहे. पण आजही जुने लोक सोनं घेणंच पसंत करतात. लग्नातही मुलीला तिच्या भविष्याच्या सेफ्टीसाठी सोनंच गिफ्ट दिलं जातं. आधी सोन्याचे दागिने केवळ जड राहत होते. जेवढं जास्त वजन तेवढी किंमत. पण हलक्या सोन्याचे डिझाइन्सही येत आहेत.

काळानुसार, सोन्याचे आजकाल बरेच फॅशनेबल लूक्स आले आहेत. बाजारात आज भरपूर डिझाइन बघायला मिळतात. पण तुम्ही हे दागिने बनवताना कधी पाहिलेत का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात चोवीस कॅरेट सोन्याला वितळवून त्याची चेन बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. ही चेन किंवा साखळी तयार करण्यासाठी आधी सोन्याचं बिस्कीट वितळवलं जातं. सोन्याचं पाणी बनवलं जातं. त्यानंतर ते एका मोल्डमध्ये टाकलं जातं. ज्यामुळे त्याला एक लांब शेप मिळतो. गरम सोन्यालाच छोट्या कड्यांचा शेप दिला जातो. त्यानंतर फिक्स केल्या जातात.

या व्हिडिओत सोन्याची चेन बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. जी बघून सगळेच हैराण झालेत. चेन जोडल्यानंतर तिला ट्विस्ट करणं, त्यांना चमकदार करणं आणि इतरही बरीच कामे असतात. इतक्या मेहनतीनंतर हा पीस बाजारात विकला जातो. हे फारच मेहनतीचं आणि अवघड काम आहे हे यातून दिसून येतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल