शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Viral News: एका व्यक्तीला शेतात सापडला मौल्यवान दगड, रातोरात झाला कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:01 IST

18 महिने या मौल्यवान दगडाचा शोध घेतल्यानंतर त्याला हा सापडला.

लंडन : जगात अनेकदा अनेकांना मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. त्यापैकी काही पृथ्वीवरील आहेत, तर काही अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या आहेत. पण, अनेकदा त्या वस्तुंबद्दल सखोल माहिती नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच प्रकारची एक घटना युनायटेड किंगडममधील नॉर्थ वेल्समधून समोर आली आहे. एका मौल्यवान वस्तुमुळे एक व्यक्ती रातोरात करोडपती बनला.

आकाशातून पृथ्वीवर पडताना दिसले'द सन'च्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय टोनी व्हिल्डिंग हे रेक्सहॅममध्ये राहतात. एकदा त्यांना आकाशातून ज्वालांचा गोळा पडताना दिसला. याबाबत ते सांगतात की, मी घराच्या अंगणात बसलो होतो, तेव्हा अचानक अकाशातून एक ज्वालांचा गोळा दिसला. तो माझ्या घरापासून काही अंतरावर पडला, मी त्या गोळ्याच्या मागे धावलो पण तो अचानक गायब झाला.

18 महिने शोधलेत्या दिवसानंतर टोनीने त्या उल्काचा शोध सुरू केला. अनेक दिवस त्यांना तो उल्का सापडला नाही. या दरम्यान 18 महिने उलटले आणि अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. 18 महिन्यानंतर एका शेतात तो 2lb 4oz आकाराचा उल्का त्यांना सापडला. त्यांना त्या उल्काबद्दल फार माहिती नव्हती.

किंमत ऐकून थक्क झालोयानंतर टोनीने या दगडाची पूर्ण माहिती घेतली आणि त्याची किंमत शोधण्यास सुरुवात केली. काही दिवसांच्या रिसर्चनंतर त्यांना त्या दगडाची किंमत समजली. तो दगड 100,000 पौंड (1 कोटींहून अधिक) असल्याचे त्यांना समजले. ही किंमत ऐकून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल