शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता

By manali.bagul | Updated: December 10, 2020 16:41 IST

Trending Viral News in Marathi : अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब होते. त्यावेळी खिशात पैसे किंवा पोटाला अन्न नाही अशा लोकांना मदत करण्याचे काम काही लोकांकडून सुरू होते.

लॉकडाऊनमध्ये अनेकांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. समाजातील अनेक प्रसिद्ध तसंच सधन लोकांनी गोरगरीबांना, प्रवासी मजूरांना अन्न पुरवले.  कारण कोरोनाच्या माहामारीचा प्रसार वाढत असल्यामुळे अचानक लॉकडाऊन करण्याशिवाय  कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अशा स्थितीत अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब होते. त्यावेळी खिशात पैसे किंवा पोटाला अन्न नाही अशा लोकांना मदत करण्याचे काम काही लोकांकडून सुरू होते. असाच एक प्रकार दिल्लीतून समोर येत आहे.

 

राजधानी दिल्लीमध्ये एक माणूस केवळ १० रुपयात लोकांना जेवण पुरवत आहे. सध्याच्या काळात  १० रूपयात चहा मिळणंसुद्धा कठीण आहे. असं असूनही हा माणूस अन्नदाता बनून गरजू लोकांना केवळ १० रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. हे भोजनालय दिल्लीतील बाबरपूर मेट्रो स्थानकाजवळ आहे. किरण वर्मा यांनी हे भोजनालय सुरू केलं असून नेहमीच सामाजीक कार्यात आपला हातभार लावत असतात. 

Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल

हे भोजनालय सुरू करण्याच्यावेळी बेरोजगारांना मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला होता.  जवळपास १० लोक यांच्या या दुकानात काम करतात. लॉकडाऊनमध्ये  ज्यांची नोकरी गेली त्यांना या ठिकाणी काम देण्यात आलं आहे. किरण यांच्या दुकानाचं भाडं ६० हजार रूपये इतकं आहे. या भोजनालयात गरिब लोकांना डाळ, भाजी, भात, पूरी, हलवा असं पूर्ण जेवण मिळतं.  दर आठवड्याचा मेन्यू वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर सध्या या भोजनालयाचा फोटो व्हायरल होत आहे. अरे व्वा! साफसफाई करताना मिळाली नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी असलेली आजोबांची डायरी; पाहा फोटो

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली