शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

Viral News: चिप्सच्या एका तुकड्याची किंमत तब्बल 1.90 लाख रुपये, नेमकं आहे काय यात..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:57 IST

Viral News: एका ई-कॉमर्स वेबसाइटवर एका चिप्सची लाखोंमध्ये विक्री होत आहे.

Chips on sale: अचानक भूक लागल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बाजारातून 5-10 रुपयांचे चिप्सचे पॅकेट विकत घेऊन खातात. एका छोट्या पॅकेटमध्ये 15-20 चिप्स मिळतात. आपल्या घरात पाहुणे आल्यावर आपण अनेकदा चिप्स देतो. लग्न-समारंभातही चिप्स दिले जातात. चिप्स अतिशय कमी किमतीत मिळणारे खाद्य आहे. पण, एका ई-कॉमर्स वेबसाइटवर एक चिप सुमारे 2 लाख रुपयांना विकले जात आहे. 

एक चिप्स सुमारे दोन लाखांना तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, ई-कॉमर्स वेबसाइटवर फक्त एका चिप्सची किंमत £2,000 (रु. 1.9 लाख) आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात विशेष काय आहे? प्रिंगल्स चिप्सचा एक तुकडा eBay वर तब्बल £2,000 मध्ये विकला जात आहे. चिप्सच्या मालकाचा दावा आहे की, त्याचे हे चिप्स अतिशय कुरकुरीत आणि दुर्मिळ आहेत. या चिप्समध्ये क्रीम आणि कांद्याची चव मिळते. 

चिप्सचे तुकडे हजारोंमध्ये विकले जात आहेतबकिंगहॅमशायर येथील दुकानदाराने दावा केला की, या चिप्स अगदी नवीन, न वापरलेल्या, न उघडलेल्या आणि नुकसान न झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, eBay वर फोल्ड केलेले प्रिंगल्स विकणारा तो एकमेव नाही. काही लोक अगदी कमी किमतीमध्येही ते विकत आहेत. Reddit मध्ये, एक विक्रेता फक्त £50 मध्ये क्रीम आणि कांद्याच्या चवीसह दोन चिप्स देत आहे. तर मँचेस्टरमध्ये, हनी ग्लेझ्ड हॅम फ्लेवर्ड प्रिंगल्स समान किंमतीला उपलब्ध आहे, परंतु अतिरिक्त वितरण शुल्क £15  आहे. तुम्ही हे दुर्मिळ चिप्स विकत घ्याल का?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल