शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: चॅरिटी इव्हेंटमधून समोसा चोरी करताना दिसला प्रिन्स हॅरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:11 IST

राजा असो वा सर्वसामान्य माणून पोटाची भूक ही सर्वांनाच लाचार करते. ब्रिटीश राजघराण्यातील ३४ वर्षीय प्रिन्स हॅरीही यातून सुटला नाही.

राजा असो वा सर्वसामान्य माणून पोटाची भूक ही सर्वांनाच लाचार करते. ब्रिटीश राजघराण्यातील ३४ वर्षीय प्रिन्स हॅरीही यातून सुटला नाही. प्रिन्स हॅरी समोसा चोरी करताना दिसला. तो पत्नी मेगन मार्केलसोबत कुकबुकच्या लॉन्चसाठी गेला होता. जेव्हा प्रिन्स हॅरी टिशूमध्ये समोसा गुंडाळत होता तेव्हा त्याला कॅमेराने टिपले. 

केंसिंगटन पॅलेसमध्ये मेगन मार्केलने स्वत: हा इव्हेंट होस्ट केला होता. कुकबुकमध्ये ग्रेनेफेल टॉवर अग्निकांड-२०१७ मध्ये पीडित अनेक महिलांकडून लिहिण्यात आलेल्या रेसिपी आहेत. हे मेगनचं चॅरिटी वर्कशॉप होतं. ट्विटरवर या इव्हेंटशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रिन्स हॅरी सर्वांच्या नजरा चुकवत फूड स्टॉलवरुन समोसा लपवून घेऊन जाताना दिसत आहे. 

ट्विटरवर आयटीव्हीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रिन्स हॅरीने आपली चोरी कॅमेरात पकडली गेल्याचे पाहिले तेव्हा तेव्हा तोही हसला. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल