शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 8 वर्षानंतरही शारीरिक संबंध ठेवू शकलं नाही हे स्टार कपल, आता पत्नीने मागितले 15 कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:40 IST

वर्षा प्रियदर्शनी आणि अनुभव मोहंती  आजकाल त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहेत. त्यांची घटस्फोटाची केस सध्या सगळीकडे चर्चेचं कारण ठरत आहे.

Viral News: ओडिया फिल्म इंडस्ट्रीतील फमेस कपल काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे कपल  ओडिया सिनेमांमध्ये हिट तर होतंच सोबतच हे कपल राजकारणाशीही निगडीत आहे. आम्ही सांगतोय ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शनी आणि अभिनेता-खासदार अनुभव मोहंतीबाबत. हे कपल चर्चेत असण्याचं कारण त्यांचा सिनेमा किंवा राजकारण नाहीये. यावेळी त्यांचं चर्चेत असण्याचं कारण वेगळंच आहे.

वर्षा प्रियदर्शनी आणि अनुभव मोहंती  आजकाल त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहेत. त्यांची घटस्फोटाची केस सध्या सगळीकडे चर्चेचं कारण ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अनुभव म्हणाला होता की, लग्नाच्या 8 वर्षानंतरही पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकले नाही. संबंध ठेवण्याचा प्रयत्न करूनही निराशाच हाती आली. याच आधारावर त्याने पत्नीपासून घटस्फोट मागितला आहे.

दुसरीकडे वर्षाने पती अनुभववर कौंटंबिक हिंसा आणि अत्याचाराचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर  तिने 15 कोटी रूपयांची पोटगीही मागितली आहे. अनुभव मोहंत बीजू जनता दलचे खासदार आहेत. अनुभव आणि वर्षाने 2014 मध्ये लग्न केलं होतं लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.

हे प्रकरण आता इतकं वाढलं आहे की, दोघांनी सार्वजनिकपणे एकमेकांवर गंभीर आरोप करणं सुरू केलं आहे. यानंतर 2020 मध्ये अनुभवने दिल्लीच्या एका फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. नंतर ही केस दिल्लीहून ओडिशाच्या कटकमध्ये ट्रान्सफर करण्यात आली.

टॅग्स :OdishaओदिशाDivorceघटस्फोट