शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मगरीच्या पोटातून निघाल्या अशा मौल्यवान वस्तू, बघून अवाक् झाले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 10:12 IST

झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात दोन मगरी आहेत. एकात मगरीच्या पोटातून निघालेली नाणी दाखवण्यात आली आहेत.

मगरीचं नाव ऐकताच अनेकांना धडकी भरते. कारण मगर एका झटक्यात तुमचा जीव घेऊ शकते. अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये एका मगरीच्या शरीरात 70 नाणी सापडल्या आहेत. ओमाहा झू अ‍ॅंन्ड अ‍ॅक्वेरिअमला ही नाणी मगरीच्या रूटीन चेकअप दरम्यान सापडलीत. याची माहिती झू कडून इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आली आहे. झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात दोन मगरी आहेत. एकात मगरीच्या पोटातून निघालेली नाणी दाखवण्यात आली आहेत.

झू ने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आमच्या पशु चिकित्सकांनी झू मधील मगरीच्या पोटातील काही धातुच्या वस्तूंचा शोध लावला. मगरीला काही समस्या होण्याआधीच ही नाणी बाहेर काढण्यात आल्या. टीमला 70 अमेरिकेन नाणी सापडल्यात.

टीमकडून सांगण्यात आलं की, मगरीला देण्यात आलेल्या ट्रेनिंगच्या मदतीने तिला आधी एनेस्थेटाइज करण्यात आलं जेणेकरून प्रक्रियेदरम्यान आम्ही तिला सुरक्षित ठेवू शकू. तिच्या पोटातून नाणी काढण्यासाठी एका पाईपचा वापर करण्यात आला.

ही पोस्ट काही दिवसांआधी इन्स्टावर शेअर करण्यात आली होती. आतापर्यंत या पोस्टला 5 हजार लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी व्यक्त केलं की, मगरीची तब्येत चांगली आहे हे महत्वाचं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल