शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

नवरदेवाने केली अशी चूक की आयुष्यभर होईल पश्चाताप, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:43 IST

Divorce Just After Wedding : ही घटना अमेरिकेच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एका कपलने नुकतंच लग्न केलं होतं. त्याआधी दोघेही बऱ्याच वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांना नंतर लग्नाचा निर्णय घेतला.

Divorce Just After Wedding : जगभरातून रिलेशनशिप आणि लग्नाच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. भारतात तर लग्नाच्या सीझन अनेक फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात अमेरिकेतील एका लग्नाची चर्चा सुरू आहे. इथे एका लग्नात असं काही झालं की, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने नवरदेवाला घटस्फोट दिला. याचं कारण नवरदेवाने एक मोठी चूक केली.

ही घटना अमेरिकेच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एका कपलने नुकतंच लग्न केलं होतं. त्याआधी दोघेही बऱ्याच वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांना नंतर लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नात दोघांचे परिवार आणि मित्रांनी हजेरी लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचं रिसेप्शनही झालं.

या रिसेप्शनमध्ये केक कापण्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, या सेरेमनीमध्ये नवरदेवाने एक मोठी चूक केली आणि ही चूक त्याला आयुष्यभर लक्षात राहील. यावेळी एक मोठा केक मागवण्यात आला होता आणि कपल तो कापण्यासाठी पुढे आले. यादरम्यान नवरीने नवरदेवाला सांगितलं की, त्याने तिच्या गालावर केक लावू नये. पण नवरदेवाने ते ऐकलं नाही आणि त्याने चूक केली.

झालं असं की, नातेवाईकांनी टाळ्या वाजवल्या, नवरदेवाने नवरीचं डोकं केकच्या आत कोंबलं. याची कल्पना तिथे कुणी केली नसेल. यावर नवरीला इतका राग आला की, तिने तिथेच नवरदेवाला घटस्फोट दिला. ती म्हणाली की, जर त्याने आज तिचं ऐकलं नाही तर पुढे कसं ऐकेल. दोन्ही परिवारांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोट घेतला.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके