शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

US: या अमेरिकन आर्मी ऑफिसरला अ‍ॅडल्ट स्टार बनण्याची होती इच्छा, त्यासाठी केलं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 19:03 IST

Kayley Gunner : आयुष्य रोमांचक बनवण्यासाठी कॅलीने सेनेची नोकरी सोडून अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवलं. आतापर्यंत तिने दोन अ‍ॅडल्ट सिनेमात काम केलं आहे.

जगातली सर्वात शक्तीशाली मानली जाणारी अमेरिकन सेना (US Army) मध्ये राहिलेली कॅली गनर (Kayley Gunner) नावाची महिला आता अ‍ॅडल्ट स्टार बनली आहे. आयुष्य रोमांचक बनवण्यासाठी कॅलीने सेनेची नोकरी सोडून अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवलं. आतापर्यंत तिने दोन अ‍ॅडल्ट सिनेमात काम केलं आहे. त्यासोबतच कॅली एका चर्चीत अ‍ॅडल्ट साइटवरही अ‍ॅक्टिव आहे.

सेनेतील पाच वर्ष केली नोकरी

‘डेली स्‍टार’नुसार, कॅली गनर (Kayley Gunner) ने अमेरिकन सेनेत पाच वर्ष नोकरी केली. आता तिला आशा आहे की, अ‍ॅडल्ट सिनेमातील तिचं करिअर रोमांचक ठरेल. कॅलीने ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे. तिला वाटतं की, या कामासाठी तिने सेनेतील नोकरी सोडून काही चुकीचं केलं नाही.

कशी आली या इंडस्ट्रीत

कॅली म्हणाली की, 'मला कॅमेरा फेस करण्याचा चांगला अनुभव होता. अशात अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाणं मला लॉजिकल डिसिजन वाटला. मला नेहमीच या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा होती. मला माहीत होतं की, हीच ती फील्ड आहे जिथे मी काहीतरी वेगळं करू शकते. आता मी या फील्डचा भाग झाली आहे, तर जगाला दाखवून देऊन की, मी काय करू शकते'.

पॉर्न स्टार Kayley Gunner ने आतापर्यंत दोन अ‍ॅडल्ट सिनेमात काम केलं आहे. तिने रेडीटवर Ask Me Anything सेशन आयोजित केला होता. ज्यात तिने फॅन्ससोबत संवाद साधला. सेनेच्या अनुभवाबाबत विचारलं तर तिने सांगितलं की, ती यूएस आर्मीमध्ये सर्वात चांगल्या लोकांनी भेटली. त्यांच्यासोबतची मैत्री सर्वात चांगला अनुभव होता. कॅली म्हणाली की, अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत तिला अनेक संधी दिसतात आणि तिला पूर्ण विश्वास आहे की, ती एक यशस्वी कलाकार बनेल.

आवडतं शस्त्र

आपल्या फॅन्ससोबत बोलताना कॅलीने सांगितलं की, तिचं आवडतं शस्त्र M240 मशीन गन होती. सेनेत तिची निवड स्कवॉयड सपोर्टच्या रोलसाठी झाली होती. तिथे ती तिच्या साथीदारांना मजबूत करण्याचं काम करत होती. ती म्हणाली की, 'मी बालपणापासून शिस्तीत होते. सेनेत जाण्याचा आमच्या परिवाराचा इतिहास आहे. त्यामुळेच मीही सेनेचा भाग बनले होते. पण सुरूवातीपासून माझी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. आता मी माझी ती इच्छा पूर्ण करत त्या दिशेने पाउल टाकलं आहे. त्यामुळे मी आनंदी आहे'. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके