शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

४८ वर्षीय आईने तरूणांसोबत फ्लर्ट करण्यासाठी चोरलं मुलीचं ओळखपत्र, स्टुडंट बनून केलं डेटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:50 IST

४८ वर्षी लॉरा ऑगलेस्बीला आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरी केल्याप्रकरणी आणि सामाजिक सुरक्षा फसवणूक प्रकरणी पाच वर्ष तुरूंगवास भोगावा लागत आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करतात. ते स्वत:च्या पोटाला चिमटा काढतात, पण लेकरांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतात. पण आज आम्ही एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका ४८ वर्षीय महिलेने आपल्या २२ वर्षीय मुलीचं ओळखपत्र चोरी केलं आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा लाभही घेतला. ही घटना अमेरिकेच्या मिसई प्रांतातील आहे.

आईने मुलीला फसवलं

४८ वर्षी लॉरा ऑगलेस्बीला आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरी केल्याप्रकरणी आणि सामाजिक सुरक्षा फसवणूक प्रकरणी पाच वर्ष तुरूंगवास भोगावा लागत आहे. ४८ वर्षीय लॉराने बरेच महिेने ती २२ वर्षांची असल्याचं नाटक केलं आणि दोन वर्ष वेगळी राहत असलेली मुलगी लॉरेन एशले हेजचा वापर केला.  तिने हेजच्या नावावर एक सामाजिक सुरक्षा कार्डसाठी अर्ज केला. स्टुंडट लोन काढलं, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इतकंच नाही तर विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिने डेटही केलं. 

बनवले बॉयफ्रेन्ड

माउंटेन व्यू पोलीस विभागाचे चीफ जेमी पार्किन्सने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, 'प्रत्येक व्यक्ती तिच्यावर विश्वास ठेवत होता'. तिने लोकांना याचा विश्वास दिला की, ती तिच आहे जी ओळखपत्रात दिसत आहे. तिने काही बॉयफ्रेन्डही होते ज्यांना वाटत होतं की, तिचं वय २२ आहे. लॉराला सामाजिक सुरक्षा प्रशासनाला मुद्दामहून चुकीची माहिती देण्याबाबत दोषी ठरवण्यात आलं आहे. तिने २०१६ पासूनच मुलीच्या नावाने फसवणूक सुरू केली होती.

मुलीसारखंच जगत होती

लॉराने पूर्णपणे तरूणीसारखी लाईफस्टाईल अंगीकारली होती. कपडे, मेकअप आणि पर्सनॅलिटीही तशीच होती. तिने पूर्णपणे आधीपासून कमी वयाची तरूणी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. लॉराचं एक सोशल मीडिया अकाऊंटही होतं. ज्यात तिने तिला तिच्या मुलीच्या रूपात दाखवलं होतं. फोटो फिल्टरमधून एडीट करून तरूण असल्याचं नाटक केलं होतं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके