शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:05 IST

Weird Facts : 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

Weird Facts :  जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या संस्कृती आणि रहस्यांबाबत विश्वास ठेवणं थोडं अवघड जातं. आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील गोष्टी वाचल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गावात गेल्या 30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण तरीही येथील महिला गर्भवती होतात. 

साऊथ आफ्रिकेमध्ये एका उमोजा नावाचं गाव आहे. या गावात केवळ महिलांनाच राहण्याची परवानगी आहे. समबुरू मसाई जमातीशी संबंधित महिला समान भाषा बोलतात. या गावात गेल्या 30 वर्षांपासून कोणत्याही पुरूषाने पाय ठेवलेला नाही. या गावातील महिलांनी पुरूषांना इथे येण्यावर बंदी घातली आहे. गावात सध्या एकूण 250 पेक्षा जास्त महिला राहतात. हे गाव जंगलात वसलेलं आहे. दरम्यान खूप वर्षाआधी इथे ब्रिटिश सैनिक आले होते. त्यांनी येथील महिलांवर रेप केले. त्यामुळे महिलांना पुरूषांची घृणा झाली होती.

यानंतर 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. आता सर्वांना विचार पडला असेल की, जर इथे पुरूष येतच नाही तर येथील महिला गर्भवती कशा होतात? 

तर यात कोणताही चमत्कार नाहीये. रात्रीच्या अंधारात जंगलातून लपून पुरूष या गावाच्या बाहेरील भागात येतात. यानंतर तरूण महिला त्या पुरूषांपैकी त्यांच्यासाठी पुरूष पसंत करतात. त्या त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. या महिला तोपर्यंत या पुरूषांच्या संपर्कात राहतात जोपर्यंत त्या गर्भवती होत नाहीत.जशी महिला गर्भवती होते ती त्या पुरूषासोबत सगळे संबंध तोडते. त्यानंतर बाळाचा जन्म होतो. महिला एकटीच बाळाचा सांभाळ करते. ती एकटीच मेहनत करून पैसे कमावते आणि आपलं व आपल्या बाळाचा सांभाळ करते.

महिला आपल्या बाळांना कधीच सांगत नाहीत की, त्यांचे वडील कोण आहेत. उमोजा गावात बाल विवाह, कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडित महिला राहतात. समबुरूच्या गवताच्या मैदानाच्या मधोमध वसलेल्या या गावात राहणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी इथे शाळाही उघडण्यात आली आहे.

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके