शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य दगड समजून कचऱ्यात फेकणार होती महिला, निघाला कोट्यावधी रूपयांचा हिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:04 IST

ब्रिटनमध्ये एका महिलेला घराची साफ-सफाई करताना एक अशी किंमती वस्तू मिळाली, ज्याचा अंदाज लावणंही अवघड.

घराची स्वच्छता करताना अनेकदा जुन्या काही वस्तू सापडतात, ज्या पाहिल्यावर आपल्याला आनंद मिळतो. पण ब्रिटनमध्ये (UK) एका महिलेला घराची साफ-सफाई करताना एक अशी किंमती वस्तू मिळाली, ज्याचा अंदाज लावणंही अवघड.  सफाई दरम्यान या महिलेला  ३४ कॅरेटचा एक हिरा सापडला. हा हिरा ती दगड समजून कचऱ्यात फेकणार होती. 

किंमत समजल्यावर झाले अवाक्

'डेलीमेल' च्या वृत्तानुसार, महिलेला अजिबात अंदाज नव्हता की, जी वस्तू ती फेकणार  आहे त्या हिऱ्याची किंमत २ मिलियन पाउंड म्हणजे २० कोटी रूपये आहे. नॉर्थबरलॅंडमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने हा हिरा कार बूथ सेलमधून ज्वेलरीसोबत खरेदी केला होता. पण तिला हे माहीत नव्हतं की, याची किंमत इतकी आहे. पण जेव्हा तिला किंमत समजली ती हैराण झाली.

कॉईनच्या बरोबरीत हिऱ्याची साइज

पाउंड कॉईनपेक्षाही मोठ्या या स्टोनल हॅटन गार्डनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि पुढील महिन्यात या हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावकर्त्यांनी सांगितलं की महिला त्यांच्याकडे एका बॅगमध्ये हा स्टोन घेऊन आली होती आणि ती जरा घाईत होती कारण तिला जायचं होतं. स्टोनसोबत तिला आणखीही काही ज्वेलरी विकायची होती. ज्यांची किंमत फारच कमी होती.

अद्भुत २४ कॅरेटचा हिरा

लिलावकर्त्यांनी सांगितलं की, जेव्हा आम्ही स्टोन पाहिला तर समजलं की, हा हिरा क्यूबिक जिरकोनिया आहे. जो एकप्रकारे सिंथेटिक डायमंडसारखा दिसतो. यानंतर टेस्ट मशीनमद्ये जाण्याआधी हा हिरा दोन-तीन दिवस माझ्या डेस्कवर पडून होता. पण लंडनमध्ये जेव्हा या स्टोनची टेस्ट झाली तेव्हा आमच्या पार्टनरने सांगितलं की, हा स्टोन ३४ कॅरेटपेक्षाही जास्त आहे आणि दुर्मीळ आहे. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके