शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:33 IST

महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे.

ब्रिटनमधील एका महिलेने लग्नाच्या 17 वर्षांनंतर, आपल्या पतीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या पतीला इतर महिलांमध्ये रस आहे. तो सेक्स अ‍ॅडिक्ट आहे. तो बरे झाल्याचा दावा करत असला तरी, अजूनही अनोळखी महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, असे या महिलेने म्हटले आहे.

लग्नाला झाली आहेत 17 वर्ष -द सनने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेला वाटते की तिचा पती तिच्यापासून समाधानी नाही. महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे.

पतीने अनेक वेळा दिला धोका -महिलेने म्हटले आहे, की आपला पती सेक्स अ‍ॅडिक्ट आहे. लग्नापूर्वीही त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. एवढेच नाही, तर आपल्या पतीने याच कारणासाठी आपल्याशी लग्न केले, असेही तिला वाटते. लग्नाच्या सुरुवातीच्या काळातही पतीने तिची दोन-तीन वेळा फसवणूक केली. मात्र, तिने दर वेळी त्याला माफ केले, असेही तिचे म्हणणे  आहे.

बॅगमध्ये सापडलं कंडोम -पाच वर्षांपूर्वी महिलेला तिच्या पतीच्या बॅगेमध्ये कंडोम सापडले होता. यानंतर दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. तेव्हा पुन्हा कधीच असे होणार नाही, असे आश्वासन पतीने दिले होते. मात्र, त्याने असे का केले? याचे स्पष्टीकरण दिले नाही.

पुन्हा एस्कॉर्ट्सच्या शोधात -यानंतर, पती सेक्स अ‍ॅडिक्ट असल्याने त्याचे समुपदेशन करण्यात आले. अनेक वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिलेला वाटले, की तो ठीक झाला आहे. महिलेने सांगितले की, 'यानंतरही मी त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सवय बदलली नाही. पण, त्याने पुन्हा एस्कॉर्ट्स शोधण्यास सुरुवात केली असल्याचे मला दिसून आले आहे.'

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनSexual Healthलैंगिक आरोग्यhusband and wifeपती- जोडीदार