शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

अंगावरील केस विकुन महिला झाली करोडपती, तिच्या केसांसाठी पुरुष होतात उतावळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:52 IST

तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र आपल्या शरीरावरील याच केसांमार्फत मोठी कमाई करत आहेत (London woman sell body hair). लाखो रुपये ती कमवत आहे (England woman doesn’t shave body hair).

आपल्या शरारीवरील केस कुणाला आवडतात. शक्यतो कुणालाच नाही. महिलाच नव्हे तर अगदी पुरुषही शरीरावरील नको असलेल्या भागावरील केस काढून टाकतात (Body hair removal). शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करतात (How to shave body hair?). शरीरावरील केस काढण्यासाठी पैसे मोजतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र आपल्या शरीरावरील याच केसांमार्फत मोठी कमाई करत आहेत (London woman sell body hair). लाखो रुपये ती कमवत आहे (England woman doesn’t shave body hair).

यूकेमध्ये राहणार २५ वर्षांची कॅमिली अलेक्झांडर (Camille Alexander) एक म्युझिशिअन आणि मॉडेल आहे. तिने जवळपास ४ वर्षांपूर्वी वॅक्सिंग आणि शेव्हिंग करणं सोडलं आणि तिने आपल्या शरीरावरील नैसर्गिक केसांचा स्वीकार केला म्हणजे ते केस तिने जसेच्या तसे ठेवले. आता ती आपले बॉडी हेअर कधीच काढत नाही (woman earn 2 lakh rupees selling hair).

आपला समाज पुरुष आणि महिलांच्या फॅशनबाबत नियम ठरवतं आणि मग त्यानुसारच चालतं. या नियमानुसार महिलांनी आपल्या शरीरावरील केस काढायला हवेत, जेणेकरून ती सुंदर दिसेल आणि पुरुषांनी आपल्या शरीरावरील केस कधीच काढू नयेत नाहीतर त्यामुळे त्यांच्यातील पुरुषार्थ समजेल. पण यूकेतील या महिलेने समाजाने तयार केलेले हे नियम मोडले आहेत आपल्या शरीरावरील केस ती कधीच काढत नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार  तिने सांगितलं की शरीरावरील केस यासाठी काढत नाही कारण पैसे कमाईसाठी ही चांगली संधी आहे कारण कित्येक पुरुषांना महिलांना असं पाहण्याची इच्छा असते. त्यांना केस असलेली महिला पाहायची असते.

एका ग्राहकाने महिलेकडे तिचे अशा हेअर ब्रशची मागणी केली ज्यावर तिचे केस असतील. हा हेअर ब्रश त्या व्यक्तीला खरेदी करायचा होता. इतकंच नव्हे तर जेव्हा ती आपले प्रायव्हेट पार्टवरील केस कापेल तेव्हाही ते खरेदी करायचे असल्याचं त्या ग्राहकाने सांगितलं. एकदा त्या ग्राहकाने तिचं अंडरवेअर ३० हजार रुपयांत खरेदी केलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड