शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

UK : आधी दारू प्यायली, मग Viagra घेतली; जोशात कपलचं भान हरपलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 16:49 IST

...नंतर जे झाले, ते हे कपल कधीच विसरू शकणार नाही.

ब्रिटनमध्ये आपल्या आयुष्याच्या एका महत्वाच्या आणि विशेष दिवशी उत्साहाच्या भरात एका कपलचे भान हरपले. यानंतर, त्यांच्या सोबत जे झाले, ते हे कपल कधीच विसरू शकणार नाही. व्हरपूलमध्ये राहणारे एक जोडपे यावर्षी त्यांची तिसरी अ‍ॅनिव्हरसरी सेलिब्रेट करण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. या दोघांनीही सेलिब्रेशनची जबरदस्त तयारी केली होती. महत्वाचे म्हणजे, या दिवशी या दोघांनीही उत्साहाच्या भरात जबरदस्त दारू घेतली आणि नंतर व्हियाग्राची (Viagra) ऑनलाइन ऑर्डर केली.

होटेलमध्ये बुक केली होती रूम - 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, रॉब अ‍ॅन्ड्रू (Rob Andrews) आणि त्याची 25 वर्षांची गर्लफ्रेंड इजाबेल वूल्फ (Isabella Woolf) यांनी आपली थर्ड अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी जबरदस्त तयारी केली होती. यासाठी त्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी शहरापासून दूर एका होटेलची रूमही बुक केली होती. येथे म्यूझिक आणि लायटिंगची व्यवस्थाही करण्यात आली होती. आपला स्पेशल दिवस सुपर स्पेशल बनवण्यासाठी ते हॉटेलमध्ये बरे सामानही घेऊन गेले होते. 

रुपग्णालयात पोहोचल्यानंतर या कपलने सांगितले, की त्यांनी काही तासांतच दारूच्या तीन बाटल्या संपवल्या. यानंतर व्हियाग्रा खाल्ल्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. यानंतर निवांत आणि खासगी क्षणाच्या वेळी बॉयफ्रेंडला दुखापत झाली. या घटनेत बॉयफ्रेंड रॉबचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. यानंतर तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

घाबरू नका उपचार घ्या -  या घटनेनंतर रॉबवर बरेच दिवस उपचार झाले. डॉक्टरांनी त्याला बरेच सल्ले देत डिस्चार दिला. खरे तर, प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या घटना क्वचितच घडतात. पण, अनेक वेळा लाजेपोटी लोक रुग्णालयात जात नाहीत. मात्र, अशी चूक करणे घातक ठरू शकते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. याच बरोबर, सेक्स करताना अनेकवेळा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या घटना समोर येतात. 2021 मध्येही यूकेमध्येच एका व्यक्तीसोबत अशीच घटना घडली होती. यासंदर्भात, ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये रिपोर्टदेखील प्रकाशित करण्यात आला होता.

 

टॅग्स :Englandइंग्लंडJara hatkeजरा हटकेhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल