शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 13:10 IST

lottery ticket: 5 डॉलरमध्ये विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाने कमवून दिले तब्बल 7 कोटी रुपये.

तुम्ही 'भगवान देता है तो छप्पर फाड के देता है' ही म्हण ऐकली आहे, पण फार कमी लोकांसोबत असं घडतं. पण, ज्यांच्यासोबत अशी घटना घडते, त्यांच्या आयुष्यात अनेक आनंद येतात. अशाच प्रकारची घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे. व्यक्तीला एकाच दिवशी दोन गुड न्यूज मिळाल्या. त्याने आपले नवीन दुकान सुरू केले आणि पहिल्याच दिवशी त्याला तब्बल 7 कोटी रुपये मिळाले.

ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी लागली लॉटरीफ्लोरिडातील एका व्यक्तीने नवीन ऑटो शॉप उघडले. त्याचा या दुकानातील पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी त्याची लॉटरी लागली. लॉटरीमध्ये त्याने तब्बल 1 मिलियन डॉलर म्हणजे 7 कोटी रुपये जिंकले. यूपीआय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय ब्रायन वुडल यांनी कॅल्हनमधील सर्कलच्या स्टोअरमधून 5 डॉलरचे गोल्ड रश सुप्रीम स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतले होते. त्यात त्यांना ही लॉटरी लागली.

याबाबत वुडल सांगतात की, मी कधीच लॉटरी जिंकेल याचा विचार केला नव्हता. माझं स्वतःचा ऑटो शॉप असावं, हे स्वप्न होतं आणि मी हे स्वप्न पूर्ण केलं. माझ्या नवीन दुकानाचा पहिलाच दिवस होता. दुकानातील काही सामान आणण्यासाठी बाजारात गेले होतो, तेव्हा सहजच एक लॉटरी तिकीट काढले. या मी पैसे जिंकेल असे वाटले नव्हते, पण मी या लॉटरीतील सर्वोच्च रक्कम जिंकली. आता या पैशांना दुकान वाढवण्यासाठी वापरेल.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका