शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पावसापासून वाचवण्यासाठी रिपोर्टरने माइकवर लावला कंडोम, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:00 IST

एक अमेरिकन महिला पत्रकार चर्चेत आली आहे. कारण तिने तिच्या माइकवर कंडोम लावला.

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये इयान नावाच्या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे मुसळधार पाऊस, वादळ वारा आणि पूरस्थिती तयार झाली आहे. टीव्ही चॅनलपासून ते सोशल मीडियावर या वादळाचे अनेक भयावह दृश्य बघायला मिळत आहेत. कार, झाडे काय तर लोकांची घरेही यात उडून गेली. ही घटना लोकांना सांगण्यासाठी मीडियावाले सतत मेहनत करत आहेत. अशात  एक अमेरिकन महिला पत्रकार चर्चेत आली आहे. कारण तिने तिच्या माइकवर कंडोम लावला.

डेली स्टार वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, NBC चॅनलची रिपोर्टर कायला गेलर (Kyla Galer) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण कायला टीव्ही माइकवर (female reporter condom on mic photo) मुलाखत घेत होती. ती फ्लोरिडातील वादळाला कव्हर करण्यासाठी तिथे आली होती आणि मोठ्या बहादुरीने घटनेचं रिपोर्टिंग करत होती. पण हैराण करणारी बाब म्हणजे तिने माइकवर कंडोम लावला. ज्यामुळे लोक हैराण झाले.

त्यानंतर कायलाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटा व्हिडीओ पोस्ट करून लोकांना सत्य सांगितलं. ती या व्हिडीओत म्हणाली की, अनेक लोक मला सोशल मीडियावर विचारत आहेत की, माझ्या माइकवर काय लावलं आहे. मला हे सांगायचं आहे की, ते जो विचार करत आहे, तो खरा आहे. मी माइकवर एक कंडोम लावला आहे. इथे खूप जास्त पाऊस येत आहे आणि माइक पावसात भिजला तर खराब होईल. मी माझं काम करू शकणार नाही. त्यामुळे मला असं करावं लागलं. तो एक कंडोम आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके