शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 18:49 IST

Truck Car viral video: एक सेंकदही उशीर झाला असता, तर खूप मोठा अपघात झाला असता.

नवी दिल्ली: अनेक वेळा महामार्गावर केलेली एक छोटीशी चूक आयुष्यासाठी खूप मोठी ठरते. तुम्ही अशा अनेक बातम्या वाचल्या आणि ऐकल्या असतील, ज्यात ड्रायव्हरची एक छोटीशी चूक गंभीर अपघातांना कारणीभूत ठरते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ट्विटरवर एका महामार्गावरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये महामार्गावर अनेक वाहने थांबलेली दिसत आहेत. यावेळी अचानक भरधाव वेगाने चालणारा ट्रक एका कारच्या बाजुने निघून जातो. हा ट्रक इतक्या वेगात असतो की, कार थोडी बाजुला झाली नसती, तर खूप मोठा अपघात झाला असता. त्या कारच्या मागे असलेल्या कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे.

ड्रायव्हरने अचानक कार वळवलीया भरधाव ट्रकने कारला उडवले असते तर खूप मोठा अपघात झाला असता. पण, ही ट्रक कारच्या अगदी जवळ येताच त्या कारच्या ड्रायव्हरने अचानक आपली कार उजव्या बाजुला वळवली, त्यामुळे खूप मोठा अपघात टळला. त्या कारच्या ड्रायव्हरने कारच्या काचेतून भरधाव येणारी ट्रक पाहिली असेल, असा अंदाज लावला जात आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल