शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:39 IST

Tongue eating louse : साधारणपणे मासा जीवंत असेपर्यंत हा किडासुद्धा जिवंत असतो. त्याचवेळी माश्याचे रक्त पिऊन हा किडा अंडी घालतो आणि नवीन अंडी खवल्यांद्वारे बाहेर पडतात.

एखाद्या किड्याचा शरीराशी संपर्क आला तर तो नेहमीच नुकसान पोहोचवण्याचं काम करतो. परंतू लिंग बदलत असलेल्या किड्याबाबत तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलं नसेल. सोशल मीडिया सध्या अशा परजीवी किड्याचा  फोटो व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डॉन मार्क्स नावाच्या तरूणाला हा किडा एका माश्याच्या तोंडात दिसून आले. या तरूणाला माश्यांच्या तोडांतील पिसवं पाहायचे होते. पण त्याचवेळी हा अद्भूत फोटो मार्क्स आपल्या कॅमेरात टिपला आहे. 

जेव्हा मार्क्सनं हा फोटो त्याच्या प्रशिक्षकांना पाठवला त्यावेळी तेही चांगलेच हैराण झाले. ज्या माश्याच्या तोंडात हा किडा होता. तो मासा कार्पेंटर जातीचा असून त्याचे दात प्रचंड जीवघेणे असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या किड्यावर संशोधनास सुरूवात झाली आहे. पण अद्याप जीभ खात असलेल्या या किड्याबाबत फारसे संशोधन झालेले नाही.   नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

हा घातक किडा माश्यांना चिकटतो. माश्यांच्या शरीरात परजीवी नसतील तर जिभेला चिटकतो. त्यानंतर रक्त प्यायला सुरूवात होते. रक्त प्यायल्यानंतर किड्याचा आकार वाढून ते मोठे दिसू लागलात.  यामुळेच जीभ हळूहळू बारीक होऊ लागते आणि किडा जीभेची जागा घेतो. साधारणपणे मासा जीवंत असेपर्यंत हा किडासुद्धा जिवंत असतो. त्याचवेळी माश्याचे रक्त पिऊन हा किडा अंडी घालतो आणि नवीन अंडी खवल्यांद्वारे बाहेर पडतात. या परजीवींमुळे माशांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत जाते. सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत' 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSea Routeसागरी महामार्ग