शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री तरुणीवर तीनदा सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:37 IST

रस्त्यावर ती अर्धनग्न अवस्थेत पडली असताना हा सगळा प्रकार लक्षात आला.

ठळक मुद्देजगातलं कोँणतंही शहर असो, मुली तिथे सुरक्षित असतीलच असं नाही.स्थानिकांनी तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पडलेली पाहिल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना कळवले.पोलिसांनी असंही सांगितलं की बलात्कार इतके अमानुष होते की त्यामुळे तिच्या जिवालाही धोका पोहचला असता,

जगातलं कोणतंही शहर असो, मुली तिथे सुरक्षित असतीलच असं नाही. हे सिध्द करणारी घटना  इस्ट इंग्लडमध्ये घडली आहे. तिथे एका मुलीवर एकाच रात्री तीन वेळा बलात्कार करण्यात आला. रस्त्यावर ती अर्धनग्न अवस्थेत  पडली असताना हा सगळा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

इस्ट इंग्लडमधील टॉवर हॅम्लेट येथील एका पबमध्ये ही तरुणी गेली होती. तेथून बाहेर पडल्यानंतर एकटीच घरी जाताना हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार शुक्रवारी २९, सप्टेंबरच्या रात्री कॅम्ब्रिज रोडवर दोघांनी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी तेथे अधिक तपासणी केली असता त्यांना तेथे मुलीचे कपडे आढळून आले.

पुढील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पुन्हा अर्धनग्न अवस्थेत दिसते आहे. एक मोटारसायकलस्वारही तेथून जाताना दिसतो. मिंट स्ट्रीटवर या माणसाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर  बेंथल ग्रीन ओव्हरग्राऊंड स्टेशन या दिशेने जाताना दिसले. त्यानंतरच्या पुढच्या रस्त्यावर एक माणूस तिच्या बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतो, तर पुढच्या वेळेला तो तेथून निघून जाताना दिसतोय असं पोलिसांनी सांगितलं. खरंतर हा सगळा प्रकार फार धक्कादायक आहे.

स्थानिकांनी तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पडलेली पाहिल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांच्या तपासानुसार ती ड्रग्सची व्यसनी होती आणि सगळा प्रकार झाला तेव्हाही तिने ड्रग्सचं सेवन केलेलं होतं. पोलिसांनी असंही सांगितलं की तीनपैकी दोन बलात्कार फार अमानुष होते. त्यामुळे तिच्या जिवालाही धोका पोहचला असता, मात्र वेळीच तिच्यावर उपचार झाल्याने ती वाचली आहे.

सर्व फोटोज - www.thesun.co.uk

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार