शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! पार्टी करण्यासाठी कारच्या आतच बनवला पूल, व्हिडीओ बघून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:11 IST

Viral Video : सध्या एका वेगळ्याच पूल पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हीही अवाक् व्हाल.

मित्रांसोबत पार्टी करण्याची एक वेगळीच मजा असते. लोक पार्टी करण्यासाठी वेगवेगळं कारण आणि वेगवेगळी पद्धत शोधत असतात. कुणी शेतात पार्टी करतात तर कुणी जंगलात किंवा डोंगरावर जातात तर कुणी नदी किनारी जातात. पूल पार्टीचीही अनेकजण मजा घेतात. पण सध्या एका वेगळ्याच पूल पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओत पूल पार्टी तर आहेच पण ही पूल पार्टी स्वीमिंग पूलवर नाही तर कारमध्ये सुरू आहे. सध्या सगळीकडे उन्हाचा तडाखा आहे. लोक घामाने हैराण झाले आहेत. अशात बऱ्याच लोकांना पूल पार्टी करणं आवडतं. या व्हिडीओत तेच आहे. पण यात पूल नाही तर कार आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तीन मित्रांनी कारमध्ये पूल तयार केला आहे. कारमधील सगळ्या सीट्स काढून आणि प्लास्टिक टाकून त्यात पाणी भरण्यात आलं आहे. या पाण्यात बसून ते एन्जॉय करत आहेत. कदाचित पार्टीची ही आयडिया याआधी कुणाला सुचली नसेल किंवा असं कुणी पाहिलंही नसेल.

हा व्हिडीओ इंस्टाग्राम हॅंडल @armylosers वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 28 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके