शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाची कल्पना; ब्रेस्ट फिडिंगबाबत जागृतीसाठी भन्नाट कॅम्पेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:26 IST

ब्रिटनमध्ये मदर्स डे ३१ मार्चला साजरा केला जातो. याच दिवशी लंडनच्या काही इमारतींवर  Inflatables Boobs लावण्यात आले.

ब्रिटनमध्ये मदर्स डे ३१ मार्चला साजरा केला जातो. याच दिवशी लंडनच्या काही इमारतींवर  Inflatables Boobs लावण्यात आले. शहरातील जास्तीत जास्त ठिकाणांवर हे लावण्यात आले. हे ठिकठिकाणी लावण्याचं कारण ब्रेस्टफिडींग अवेअरनेस हे होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे समोर आला होता, ज्यात समोर आलं की, महिलांकडून सार्वजनिक ठिकाणांवर स्तनपान करण्याला जगभरात चुकीचं मानलं जातं. पण आता या कॅम्पेनच्या माध्यमातून ही चुकीची धारणा मोडण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे.

Tania Boler ने एक हॅशटॅग सुरू केला आहे. Tania एका कंपनीमध्ये सीईओ आहे. तिनेच हे कॅम्पेन सुरू केलंय. #FreetheFeed हा हॅशटॅग वापरून तिने हे कॅम्पेन सुरू केलं. यावर अनेक पोस्ट सोशल मीडियात शेअर होऊ लागल्या.

हे कॅम्पेन लोकांना जागरूक करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. महिलांना स्तनपानादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे लोक म्हणतात की, त्यांनी स्टाफ रूममध्ये हे करावं किंवा कारमध्ये बसून हे करावं वगैरे वगैरे.....

स्तनपान करताना लोक अनेकदा महिलांसोबत गैरवर्तणूक करतात. त्यामुळे या कॅम्पेनचा उद्देश आहे की, स्तनपानाला लोकांनी वेगळ्या दृष्टीने बघू नये. महिला कधीही सार्वजनिक ठिकाणांवर त्यांच्या बाळांना स्तनपान करवू शकतात. या कॅम्पेनचं अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. 

टॅग्स :LondonलंडनSocial Viralसोशल व्हायरल