शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 10:06 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या कुत्र्यासोबत ही घटना घडली, तो कुत्रा संबंधित महिलेच्या शेजारच्यांचाच आहे.

मुक्या प्राण्यावरील अत्याचाराच्या घटना नेहमीच समोर येत असतात. यातील अनेक घटना तर अक्षरशः हदरवून सोडतात. यातच एका महिलेने कुत्रा भूंकला म्हणून रागाच्या भरात त्याला जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. हा कुत्रा संबंधित महिलेवर सातत्याने भुंकत होता. पण यानंतर जे घडले, ते संपूर्ण जगभरात व्हायरल होत आहे. 

शेजारच्या महिलेचाच कुत्रा - ही घटना ब्राझीलमधील एका शहरात घडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या कुत्र्यासोबत ही घटना घडली, तो कुत्रा संबंधित महिलेच्या शेजारच्यांचाच आहे. हा कुत्रा रात्रभर भुंकत होता. यामुळे संबंधित महिलेला झोप लागत नव्हती. यामुळे तिने अस्वस्थ होऊन रात्रीच्याच वेळी बागेत एक खड्डा खोदला आणि त्यात त्या कुत्र्याला जिवंत पुरले. 

जवळपास दीड तास जिवंत राहिला कुत्रा -कुत्र्याला पुरल्यानंतर ती महिला तेथून निघून गेली आणि दुसरीकडे, कुत्र्याची खरी मालकीन त्याला सर्वत्र शोधू लागली, शोधता शोधता ती शेजारच्या बागेत गेली. तेथे तिला काही काहीतरी विचित्र वाटले. यानंतर तिने ताबडतोब कुदळीच्या सहाय्याने बागेत खोदण्यास सुरुवात केली असता, तिला कुत्रा जिवंत असल्याचे दिसून आले. हा कित्ता तेथे जवळपास दीड तास जिवंत होता असे सांगण्यात येत आहे. तेथून काढल्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता बरी आहे. 

संबंधित महिलेने गुन्हा कबूल केला -यासंदर्भात कुत्र्याच्या मालकिनीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली. यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे, यात कुत्र्याला खड्यातून कशा प्रकारे बाहेर काढण्यात आले हे दिसत आहे.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसdogकुत्रा