शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत निवृत्त अधिकाऱ्याचे स्वप्न उतरले प्रत्यक्षात; चक्क २ कोटी जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:54 IST

काेलमन यांनी ‘व्हर्जिनिया लाॅटरी’ या कंपनीचे लाॅटरीचे तिकीट घेतले हाेते. त्यासाठी त्यांनी केवळ २ डाॅलर्स माेजले हाेते

हेनरिकाे (अमेरिका) : एखादी व्यक्ती स्वप्नातील संकेतांवरून मिळालेले आकडे लाॅटरीवर लावते आणि चक्क जिंकते. असे प्रकार अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असतील. मात्र, अमेरिकेतील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार खराेखर घडला आहे. अलाेंझाे काेलमन यांनी तब्बल अडीच लाख डाॅलर्स म्हणजे सुमारे १.९७ काेटी रुपये एवढ्या रकमेची लाॅटरी जिंकली.

काेलमन यांनी ‘व्हर्जिनिया लाॅटरी’ या कंपनीचे लाॅटरीचे तिकीट घेतले हाेते. त्यासाठी त्यांनी केवळ २ डाॅलर्स माेजले हाेते. लाॅटरीचा ११ जून राेजी ड्राॅ हाेता. त्यावेळी १३-१४-१५-१६-१७-१८ हे आकडे स्क्रीनवर झळकले आणि १९ हा बाेनस नंबर निघाला. आपल्या तिकिटावर हेच आकडे असल्याचे लक्षात येताच त्यांना सुखद धक्का बसला. ११ जून राेजी ड्राॅ हाेता. त्याचा निकाल गुरुवारी ३० जून राेजी जाहीर करण्यात आला. 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बसेना विश्वासकाेलमन यांनी सांगितले, की मला एक स्वप्नात हे आकडे दिसले हाेते. म्हणून हे ते निवडले.  लाॅटरी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा तर यावर विश्वासच बसत नाही. काेलमन यांनी लाॅटरीचे तिकीट घेताना चार सेटमध्ये आकडे विभागले हाेते. त्यापैकी एका सेटचे आकडे विजयी ठरले.