शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

तरूणाने घातला 20 लाख रूपयाच्या नोटांचा हार, लोक म्हणाले - आधी घर प्लास्टर कर भावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 12:22 IST

Viral Video : असं मानलं जात आहे की, हा काही लग्नात घातलेला हार नाही. तर एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं.

Viral Video : तुम्ही अनेकदा लग्नांमध्ये नवरदेवांना नोटांचा हार घातलेलं पाहिलं असेल. या हारात वेगवेगळ्य रूपयांच्या नोटा लावलेल्या असतात किंवा एकाच प्रकारच्या नोटा असतात. पण सध्या सोशल मीडिया एक भलामोठा नोटांचा हार असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक-दोन लाख नाही तर तब्बल 20 लाख रूपयांच्या नोटा लावल्या आहेत. 

असं मानलं जात आहे की, हा काही लग्नात घातलेला हार नाही. तर एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण घराच्या छतावर उभा आहे. त्याच्या गळ्यात हा भव्य हार आहे जो खाली जमिनीपर्यंत पसरला आहे. या हारात 500 च्या नोटा माळण्यात आल्या आहेत.

हा व्हिडीओ हरयाणाच्या कुरेशीपूर गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओत ज्या तरूणाला नोटांचा हार घातला आहे त्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. बरेच लोक त्याचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की, या हारामध्ये साधारण 20 लाख रूपये लावण्यात आले आहेत.हा अवाक् करणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इंस्टाग्रामवर dilshadkhan_kureshipur नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलंय '20 लाखांचा हार'. या व्हिडिओला आतापर्यंत साधारण 30 लाख लाइक्स मिळाले आहेत.

अनेक लोक यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'इतके पैसे आहे तर घराला प्लास्टर करून घे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'आधी घर व्यवस्थित कर', तिसऱ्याने लिहिलं की, 'असं वाटतं ड्रीम 11 मध्ये जिंकला भाऊ', तर एक जण म्हणाला की, 'सगळे शांत रहा, नोटा नकली आहेत'.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल