शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:12 IST

संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आहे

महबूबाबाद : दारुचं व्यसन वाईट असतं असं म्हणतात. दारुच्या नशेत असलेला माणूस काय करेल सांगता येत नाही, असंदेखील आपण अनेकदा ऐकतो. दारुच्या नशेत असलेली व्यक्ती काय करु शकते, याचा प्रत्यय तेलंगणात आला आहे. मेहबूबनगरमध्ये दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीनं जिवंत कोंबडी फाडून खाल्ल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आहे. महबूबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम भागात एक धक्कादायक प्रकार घडला. या भागात राहणारे दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. यानंतर दोघांना चिकन करी खावीशी वाटू लागली. मग दारुच्या नशेत 'टल्ली'न झालेल्या दोघा तरुणांनी बाजारातून कोंबडी आणली. मात्र दोघे तरुण अतिशय मद्यधुंद अवस्थेत असल्यानं ते चालूदेखील शकत नव्हते. त्यामुळे हे दोन्ही तरुण रस्त्यावर पडले. दारुच्या नशेत असलेला दोघांपैकी एक तरुण रस्त्यातच आडवा झाला. मात्र दुसऱ्या तरुणाच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. दारुच्या नशेत रस्त्यावर बसलेल्या दुसऱ्या तरुणानं चिकन करी करण्यासाठी आणलेली कोंबडी जिवंत खाण्यास सुरुवात केली. त्यानं आधी कोंबडीचे पंख खेचून काढले आणि त्यानंतर दातानं तिचे लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यानं कोंबडीचं शरीर मधून फाडलं आणि जवळपास निम्मी कोंबडी फस्त केली. हा संपूर्ण रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये टिपला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTelanganaतेलंगणा