शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षिकेने क्लासरूममध्ये शूट केला अ‍ॅडल्ट व्हिडीओ, म्हणाली - पगार कमी असल्याने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:35 IST

America : असंही सांगण्यात आलं की, महिलेने हा व्हिडीओ एका अ‍ॅडल्ट साइडवर रिलीजही केला.

क्लासरूममध्ये पॉर्न शूट करण्याच्या आरोपाखाली एका महिला शिक्षिकेला नोकरीवरून काढण्यात आलं. हैराण करणारी बाब आहे की, शिक्षिका त्याच क्लासरूममध्ये व्हिडीओ शूट करत होती, जिथे ती शिकवत होती. असंही सांगण्यात आलं की, महिलेने हा व्हिडीओ एका अ‍ॅडल्ट साइडवर रिलीजही केला.

ही अमेरिकेच्या (America) अ‍ॅरिझोनामधील आहे. लेक हवासु सिटीच्या थंडरबोल्ट मीडल स्कूलमध्ये सामंथा पीर साइन्स शिकवत होती. तिने इन्स्टा पेजवर अ‍ॅडल्ट वेबसाइटची लिंकही शेअर केली होती. तिने हे अ‍ॅडल्ट प्रोफाइल वेगळ्या नावाने तयार केलं होतं. पण तिच्या या प्रोफाइलपर्यंत तिचे स्टुडंटही पोहोचले आणि त्यानंतर लवकरच शाळेत सगळं समजलं.

लेक हवासु यूनिफाइड स्कूलने पालकांना सांगितलं की, आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे की, विद्यार्थी एकमेकांसोबत काही आक्षेपार्ह गोष्टी शेअर करत आहेत. शाळेच्या वेळात ते फोटो घेतले गेलेले नव्हते. फोटोत दिसणाऱ्या महिलेला काढून टाकण्यात आलं आहे. आपल्या मुलांच्या फोनमधून ते फोटो डिलीट करा आणि त्यांना टेक्नॉलॉजी योग्यप्रकारे वापरण्यासाठी समजावून सांगा.

सामंथाचा पती डिलियन सुद्धा शिक्षक आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, तो सुद्धा अ‍ॅडल्ट व्हिडीओत काम करताना दिसला होता. त्यामुळे त्यालाही नोकरीहून काढण्यात आलं.

याबाबत सामंथाने  एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, तिने आणि तिच्या पतीने अ‍ॅडल्ट व्हिडीओ बनवणे सुरू केले कारण शिक्षकांना फार कमी पगार असतो. यातून त्यांचा घर खर्च भागत नाही.

सामंथा म्हणाली की, तिने तिच्या अ‍ॅडल्ट पेजमध्ये पूर्ण राज्याला ब्लॉक केलं होतं. पण नंतर तिचा क्लासरूम व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शाळेत अ‍ॅडल्ट अकाउंटबाबत तिला विचारपूस करण्यात आली. यानंतर तिने काही दिवस सुट्टी घेतली. सामंथाने दावा केला आहे की, नंतर दबावात येऊन तिने राजीनामा दिला. तर सामंथाच्या पतीला 2 नोव्हेंबरला नोकरीवरून काढण्यात आलं.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके