शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सोन्यापेक्षा तिप्पट महाग आहे या चहाचा एक घोट, तरीही लोक करतात खरेदी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:36 IST

दाहुंग पाओ या चहाची किंमत १० हजार डॉलरपेक्षा ही अधिक आहे. हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. या चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षा ही तीस पट अधिक आहे. तरी देखील अनेक लोक ही किंमत मोजून हा चहा पिण्यास तयार असतात.

चहा हा अनेक भारतीयांसाठी आवडीचे पेय आहे. दिवस असो अथवा रात्र, कोणत्याही वेळी चहा घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र जर तुम्हाला चहाच्या एका छोट्या पाकिटाची किंमत १० हजार डॉलर आहे असे म्हटले तर ? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. दाहुंग पाओ या चहाची किंमत १० हजार डॉलरपेक्षा ही अधिक आहे. हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. या चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षा ही तीस पट अधिक आहे. तरी देखील अनेक लोक ही किंमत मोजून हा चहा पिण्यास तयार असतात.

दाहुंग पाओ नावाच्या या चहाची  झाड अतिशय दुर्मिळ आहेत व त्याची वाढ करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. अनेक वर्षांपुर्वी चीनमध्ये चहाचे उत्पादन करणारे शेतकरी वसंत ऋतूमध्ये डोंगरावर जाऊन चहासाठी पूजा करत असे. सांगण्यात येते की, या चहाच्या पानांना बकरीच्या दुधाने धुतले जाते व त्यानंतर त्यांना शिजवून सुखवले जाते. या सर्व प्रक्रियेस ८० वर्ष लागतात.

चीनमधील लोकांचे म्हणणे आहे की, जर दाहुंग पाओ चहाची पाने खरी असतील तर त्याने अनेक आजार दूर होतात. मींग शासनाच्या काळात महाराणी आजारी पडली होती. त्यावेळी या चहाद्वारेच तीला बरे करण्यात आले. तेव्हा राजाने या चहाची शेती करण्याचे आदेश दिले. सध्या संपुर्ण जगात या चहाची केवळ ६ झाडे आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके