शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! झोपलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी आणि मग...जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:56 IST

Crime News : इथे एका पत्नीने पती गाढ झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी टाकलं. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) रानीपत (Ranipat District) जिल्ह्यातली ही घटना आहे.

पती-पत्नीच्या भांडणांच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कधी पती पत्नीची हत्या करतो किंवा पत्नी तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करते. पण तामिळनाडूमधून एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने रागाच्या भरात पतीसोबत असं काही केलं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तिने जे केलं ते वाचाल तर तुमचं डोकं चक्रावून जाल.

इथे एका पत्नीने पती गाढ झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी टाकलं. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) रानीपत (Ranipat District) जिल्ह्यातली ही घटना आहे. 29 वर्षीय तरूण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. पत्नीच्या धक्कादायक कृत्यानंतर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पत्नीनं असं का केलं, याचं कारणही समोर आलं आहे. आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.

असं करण्याचं कारण

पतीचं बाहेर काहीतरी लफडं सुरू आहे याचा संशय टी प्रिया या 29 वर्षीय विवाहीत तरुणीला आला होता. याच संशयातून प्रियाने एल थांगराज या 32 वर्षीय पतीवर राग काढायचं ठरवलं. संतापलेल्या प्रियाने एका रात्री थांगराज घरी झोपलेला असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच उकळतं पाणी टाकलं. या दाम्पत्यासोबतची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

हे कृत्य केल्यानंतर पतीचा प्रायव्हेट पार्ट गंभीर झाला. पतीचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला अधिक उपचारांसाठी दुसऱ्या एक बड्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. 

चौकशीतून समोर आलं की, या दाम्पत्याचं लग्न सात वर्ष आधी झालं होतं. या दाम्पत्याला एक लहान मुलगीही आहे. प्रियाला थांगराजवर गेल्या काही दिवसांपासून संशय आला होता. त्यातून त्यांच्या वादही झाले होते. शनिवारी जेव्हा थांगराज घरी परतला आणि खोलीत जाऊन झोपला होता. त्यावेळी प्रियाने बाथरुमच्या गिझरमधून पाणी गरम केलं, एका बादलीत भरलं आणि झोपी गेलेल्या आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवरच ओतलं होतं.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी