शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उंची बनली समस्या! 6 फूट उंच मॉडेलला मिळत नाही बॉयफ्रेंड; सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 15:18 IST

मॅरीला तिच्या उंचीनुसार मुलगा शोधण्यासाठी धडपड करावी लागली.

सुंदर चेहरा, चांगली उंची आणि परफेक्ट फिगर असावी हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण एका मुलीचा दावा आहे की तिला तिच्या उंचीमुळे त्रासाला सामोरे जावे लागले. उंच असूनही तिला बॉयफ्रेंड शोधण्यात अडचण येत होती. 6 फूट 2 इंच उंचीच्या या मुलीने स्वतःची गोष्ट सांगितली आहे. मॅरी तेमारा असे या मुलीचं नाव आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी 28 वर्षीय मॅरी ही व्यवसायाने मॉडेल आहे.

मॅरीला तिच्या उंचीनुसार मुलगा शोधण्यासाठी धडपड करावी लागली. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीमुळे तिच्यासाठी डेटिंग करणे जवळजवळ अशक्य झाले. मॅरी सांगते की, एकदा तिला डेटिंग साइटवर 6 फूट 3 इंच उंचीचा मुलगा भेटला. पण ती त्याला भेटायला गेली तेव्हा तो मुलगा 5 फूट 11 इंचाचा निघाला. त्याने साइटवर त्याच्या उंचीबद्दल खोटे सांगितले. ती उंचीमुळे ट्रोल झाली. तिला कधीच बॉयफ्रेंड मिळणार नाही असं लोक म्हणतात.

मॅरी म्हणाली- मी कोणत्याही उंचीच्या मुलांना डेट करायला तयार आहे. मग तो लहान असो वा मोठा. काही फरक पडत नाही. मॅरीने सांगितले की तिच्या वडिलांची उंची 6 फूट 3 इंच आहे. तर आईची उंची 6 फूट 5 इंच आहे. एक भाऊ 6 फूट 9 इंच आणि दुसरा 6 फूट 10 इंच आहे. तिच्या घरातील प्रत्येकाची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. एक-दोन नातेवाईक अगदी 7 फुटाचे आहेत, ज्यांना पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. कुटुंबाची उंची हा परिसरात चर्चेचा विषय आहे. मॅरीला एक उंच महिला असल्याच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कपडे आणि बूट शोधण्यात अडचण येते. सामान्य लोकांपेक्षा उंच असल्याने कारमध्ये बसणे कठीण जाते. घराचे दरवाजे आणि पलंग लहान होतात.  काही प्रकरणांमध्ये उंचीचा फायदा देखील होतो. ती व्हॉलीबॉल, बास्केटबॉल इत्यादी खेळ खूप छान खेळते. ती क्रीडा उपक्रमात सक्रिय सहभाग घेते. अॅथलीट असण्यासोबतच मेरी मॉडेलिंगही करते. सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके