शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! पॉर्न वेबसाइटवर चक्क गणित शिकवतो हा शिक्षक, कमाई वर्षाला दोन कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 18:17 IST

गणित शिकवणारा हा शिक्षक आपले गणित शिकवतानाचे व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करतो.  आतापर्यंत त्याने २०० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत.

प्रत्येक शिक्षकाचा हाच प्रयत्न असतो की, आपल्या विद्यार्थ्यांना फार मजेदार आणि वेगळ्या पद्धतीने शिकवावं. मात्र, तायवानच्या एका शिक्षकाने दोन पाउल पुढे जात मुलांना शिकवण्याची एक अजब पद्धत शोधून काढली आहे. गणित शिकवणारा हा शिक्षक आपले गणित शिकवतानाचे व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करतो.  आतापर्यंत त्याने २०० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत.

चांगसू नावाच्या या शिक्षकाकडे गणितामध्ये मास्टर डिग्री आहे आणि कथितपणे १५ वर्षापासून तो ऑनलाइन तसेच तायवानच्या शाळांमध्ये शिकवत आहे. आधी तो ऑनलाइन क्लाससाठी यूट्यूबवर निर्भर होता. पण गेल्यावर्षी त्याने पॉर्नहब वेबसाइटवर काही व्हिडीओ अपलोड करून क्लास घेण्याचा निर्णय घेतला.

चांगसू म्हणाला की, 'फार कमी लोक वयस्क व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर गणित शिकतात, या वेबसाइटवर जास्तीत जास्त लोक पॉर्न व्हिडीओ बघतात. मी विचार केला की, मी जर यावर माझे व्हिडीओ अपलोड केले तर ते बरेचजण बघतील'. त्याने इतरही काही वेबसाइटवर व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला.

सध्या चांगसूचं पॉर्नहब चॅनल आहे. ज्याचं नाव 'चंगसुमथ ६६६' आहे. अनेक विद्यार्थ्यांना गणित शिकवणाऱ्या विद्यार्थ्याची गरज असते. ते मला पॉर्नहबच्या माध्यमातून ओळखतात आणि त्यातील काही माझा कोर्स विकतही घेतात'. कोर्स विकून चांगसू दरवर्षी १.८८ कोटी रूपये कमवतो. म्हणजे दर महिन्याला १५ लाख रूपये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय