शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात; कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 22:08 IST

5 तास 10 मिनिटे चालणारे हे सूर्यग्रण 54 वर्षांनंतर होत आहे.

Surya Grahan 2024: 2024 मधील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे ग्रहण अतिशय खास मानले जाते, कारण हे पूर्ण सूर्यग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी सुमारे 5 तास 10 मिनिटे आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण रात्री 9:12 वाजता सुरू झाले असून, रात्री/पहाटे 2:22 पर्यंत चालेल. सूर्यग्रहणाच्या वेळी भारतात रात्र आहे, त्यामुळे सूर्यग्रहण भारतीयांना दिसणार नाही. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, व्हेनेझुएला, आयर्लंड, पोर्तुगाल, नॉर्वे, पनामा, रशिया, बहामा इत्यादी देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसेल.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण सूर्यग्रहण असून, 54 वर्षांनंतर इतके मोठे सूर्यग्रहण होत आहे. या सूर्यग्रहणामुळे पृथ्वीच्या काही भागात पूर्ण अंधार असेल. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांमध्येही मोठा उत्साह आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी पाच तासांपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही, तर सात मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. 

सूर्यग्रहणामुळे येथे रात्र होणार आहे8 एप्रिलच्या रात्री होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या प्रभावाखाली पृथ्वीचा काही भाग असेल. गेल्या 54 वर्षांतील हे सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे. यापूर्वी 1970 मध्ये इतके मोठे सूर्यग्रहण झाले होते. नासाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलास शहर, अमेरिकेतील आर्कान्सा राज्यातील लिटल रॉक शहर, अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहर गडद अंधारात बुडून जाईल. 

टॅग्स :surya grahanसूर्यग्रहणJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सscienceविज्ञान