शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जगातील बेस्ट सॅंडविचमध्ये मुंबईच्या वडापावला मानाचं स्थान, जाणून घ्या नंबर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 15:40 IST

Mumbai Vada Pav : ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार. 

Mumbai Vada Pav : ज्याप्रमाणे प्रवासासाठी लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाईन आहे. तसाच मुंबईचा वडापाव देखील मुंबईची लाइफलाईन म्हणता येईल. कितीतरी लोक मुंबईत वडापाव खाऊन पोट भरतात. अनेकांचा आवडीचा नाश्ताही वडापावच आहे. याच मुंबईच्या वडापाव जगातील सगळ्यात बेस्ट सॅंडविचमध्ये स्थान पटकावलं आहे. वडापावने जगातील टॉप 50 बेस्ट सॅंडविचमध्ये जागा मिळवली आहे. 

फेमस ट्रॅव्हल आणि फूड गाईड TasteAtlas ने या बेस्ट सॅंडविचच्या यादीत 19वं स्थान दिलं आहे. ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार. 

पाव, बटाट्याचा वडा, लाल-हिरवी, चटणी, लसणाची चटणी यांचं मिश्रण असलेला वडापाव लोकांच्या सगळ्यात आवडीच्या फूडपैकी एक आहे. खासकरून मुंबईतील लोकांच्या दिवसाची सुरूवात याच्या नाश्त्याने होते. एक खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा वडापाव आता तर देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. इतका तो फेमस झाला आहे. आता तर जगभरातील बेस्ट 50 सॅंडविचमध्ये त्याला जागा मिळाला आहे. हे काही कमी नाही.

Taste Atlas ने सांगितलं की, स्ट्रीट फूड वडापावची सुरूवात अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने केली होती. ते वडापाव 1960-70 दरम्यान मुंबईच्या स्टेशन बाहेर विकत होते. स्वस्तात मिळणारा वडापाव अनेकांचं रोजचं जेवण आहे. 

टॅग्स :foodअन्नMumbaiमुंबईJara hatkeजरा हटके