शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video - हाय गर्मी! रखरखत्या उन्हात गारेगार प्रवास; रिक्षावाल्याचा प्रवाशांसाठी 'देसी जुगाड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 09:51 IST

उन्हापासून वाचण्यासाठी लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे.

एकीकडे सध्या हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे उन्हापासून वाचण्यासाठी लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे, जो रखरखत्या उन्हात लोकांना मोठा दिलासा देत आहे. व्हिडिओतील रिक्षावाल्याचा देसी जुगाड पाहून तुम्हीही त्याचं भरभरून कौतुक कराल. 

सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ हे सतत जोरदार व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसत आहेत. या क्रमात कधी कोणी गाडी चालवतानाच भर रस्त्यात अंघोळ करताना देखील पाहायला मिळालं आहे. तर काही जण आणखी वेगळा विचार करतात. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

एका रिक्षा चालकाने स्वत:ला आणि आपल्या प्रवाशाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी रिक्षात कुलर कसा बसवला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. निश्चितच ऑटो चालक राईडच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. रिक्षावालाची ही आश्चर्यकारक कल्पना इंटरनेटवर लोकांना खूश करत आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. 22 मे रोजी शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 2 लाख 91 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिलेले युजर्स त्यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, 'उन्हाळ्यातही थंडीचा अनुभव.' दुसर्‍या युजरने लिहिलं की, 'भाईने जनतेचाही विचार केला आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल