शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट, जेवणाचं बील बघूनच येईल चक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:11 IST

Most Expensive Restaurant In World : आम्ही तुम्हाला ज्या रेस्टॉरंटबाबत सांगत आहोत ते जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट असून त्याचं नाव सल्बीमोशन आहे.

Most Expensive Restaurant In World :  चांगलं खाणं आणि कुणाला डेटवर न्यायचं असेल तर कुणालाही एका चांगल्या रेस्टॉरंटची गरज असते. आज आम्ही तुम्हाला एका रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत ज्याचं इंटेरिअर कमाल आहे. आता जर इथे सगळं काही परफेक्ट असेल तर नक्कीच इथे बिलही जास्त येत असेल. आम्ही तुम्हाला ज्या रेस्टॉरंटबाबत सांगत आहोत ते जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट असून त्याचं नाव सल्बीमोशन आहे.

किती येतं बील?

जगातलं हे सगळ्यात महागडं रेस्टॉरंट सब्लीमोशन स्पेनमध्ये आहे. इथे नॉर्मल पदार्थ खाल्ले तरी तुमचं बील साधारण 2 हजार डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार 1 लाख 63 हजार रूपये इतकं येतं. कधी कधी तर बील यापेक्षा जास्तही येऊ शकतं. सब्लीमोशन रेस्टॉरंट स्पेनमधील इबिसा आयलॅंडवर आहे. इथे बसल्यावर तुम्हाला तुममच्या मनासारखा नजारा बघायला मिळतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे अंतराळाच्या फिलमध्ये डिनर करू शकता किंवा समुद्राखाली मास्यांसोबत तुम्ही लंच करू शकता. या रेस्टॉरंटचं केवळ इंटेरिअरच नाही तर येथील लाइट आणि साउंडही कमाल आहे.

खास डिझाइन करण्यात आलं आहे सब्लीमोशन

हे रेस्टॉरंट एका विशाल एक्वेरिअममध्ये तयार करण्यात आलं आहे आणि हे अशा कस्टमरसाठी तयार करण्यात आलं आहे ज्यांना जेवणासोबत अॅडव्हेंचरची आवड आहे. येथील कस्टमर सांगतात की, या रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यावर तुम्ही येथील आठवणी कधीच विसरू शकत नाहीत. इथे येणं एक वेगळाच अनुभव देतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स