शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! शाळेची वीज कापली म्हणून सातवीच्या मुलांनी 'अशी' लढवली शक्कल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:17 IST

बीडमधिल सातवीतील विद्यार्थ्यांनी एक पराक्रम केला आहे.

तुमच्या सगळ्यांच्या घरी २४ तास वीजपुरवठा असेल पण भारतातील असे अनेक ठिकाणं आहेत. ज्याठिकाणी  लाईट घरात खूपचं कमी वेळ येते. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवठा दिवसभर खंडीत झालेला असतो. फक्त काहीवेळासाठी लाईट येत असते.  तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्रातील बीडमधिल सातवीतील  विद्यार्थ्यांनी एक पराक्रम केला आहे.

इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या या मुलांनी पवनचक्की तयार केली आहे. जेणेकरून शाळेतील वर्गात अंधार होणार नाही.  कुर्ला या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे २५ हजार रूपये वीज बील थकीत होते.  ज्यामुळे महावितरण विभागाने  या जिल्हा परिषदेच्या शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे मुलांना अंधारात बसून अभ्यास करावा लागत होता.  या परिस्थितीवर मात करत  या शाळेतील सातवीत शिकत असलेल्या मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने ५ दिवसात पवनचक्की तयार केली.  त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शाळेतील अंधार नाहीसा करण्यासाठी मदत झाली.  (हे पण वाचा-बाबो! 'या' भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो, जाणून घ्या सत्य)

मुलांच्या भावना समजून घेत या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी मदत केली. ही पवन चक्की तयार  करण्यासाठी जवळपास ५ हजार रुपयांचा खर्च आला. या मिनी पवनचक्कीमध्ये  सोलार युनिट लागले आहे. आणि ५०० वॅटची वीज सुद्धा आहे. ( हे पण वाचा-'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली)

टॅग्स :Jara hatkeजरा हटके