शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Stone on Railway Track: रेल्वे ट्रॅकवर खडी का असते माहितीये? कधी विचार केलाय का, जाणून घ्या यामागचं खरं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 17:53 IST

तुम्ही ट्रेनमधून अनेकदा प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेलच की, रेल्वे रुळावर खडी टाकलेली असते.

तुम्ही ट्रेनमधून अनेकदा प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेलच की, रेल्वे रुळावर खडी टाकलेली असते. शेवटी, या खडीचा रेल्वे धावण्याशी काय संबंध आहे, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जर याबद्दल तुम्हाला माहित नसेल तर आपण याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ.

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादी ट्रेन रुळावरून जास्त वेगानं धावते तेव्हा त्यामुळे खूप आवाज आणि कंपन होतं. हा कंपन आणि आवाज कमी करण्यासाठी ट्रॅकवर खडी टाकली जाते. या खडीला बॅलेस्ट असंही म्हणतात. ते आवाज आणि कंपन कमी करकतात, त्यामुळे ट्रेनमध्ये बसलेले आणि बाहेर उभे असलेल्या लोकांना त्रास होत नाही.

घाणीचा ढीग साचत नाहीमोठ्या रेल्वे स्थानकांवर जेव्हा एखादी गाडी बराच वेळ थांबते तेव्हा त्यामध्ये बसलेल्या लोकांकडून स्वच्छतागृहाचा वापर केल्यामुळे खाली रुळावर घाण पडत राहते. अशा स्थितीत रुळावर पडलेली खडी ते शोषून घेते. ती खडी रुळावर नसती तर तेथे घाणीचे ढीग साचून नागरिकांना एक मिनिटही उभं राहणं कठीण होईल.

काँक्रिटचे स्लीपर्स धसत नाहीतरेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुळांसाठी काँक्रीटचे स्लीपर लावले जातात. ट्रॅकवरच्या खडीची यासाठीही खूप मदत होते. स्लीपर्समधील अंतर कमी जास्त होण्यापासून ते बचाव करतात. तसं न केल्यास ट्रेन रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडू शकते. ही खडी माती धसण्यापासूनही वाचवतात. तसंच रुळावर झुडुपं वाढण्यास प्रतिबंध करतात.

टॅग्स :railwayरेल्वे