शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

ध्वनी यात्रा! जोडप्याच्या रोमान्सच्या आवाजाने हैरान झाला शेजारी; एक दिवस त्यांच्या दरवाजावर चिठ्ठी लिहिली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:42 IST

Couple Romance sound travel to neighbor : मला आधी वाटले की कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीने माझी मस्करी केली आहे. मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला तेव्हा त्यांनी मला शेजाऱ्यांना इअरप्लग खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते मला जाणूननही घ्यायचे नाही. हे मी इमानदारीने सांगत आहे, असे तो तरुण म्हणाला.

एक व्यक्ती शेजाऱ्याच्या रोमान्स (Couple Roamnce) करतानाच्या आवाजाने खूपच त्रस्त झाला होता. एवढा की त्याने दरवाजावर एक तक्रार करणारी चिठ्ठी लिहिली. हे प्रकरण स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील आहे. शेजाऱ्याने या जोडप्याला दिलेला सल्ला त्या जोडप्य़ाला लाजेने मान खाली घालायला लावणारा आहे. (Your Romance sound travelling, please keep silence; neighbor wrote note on Door.)

ही चिठ्ठी 26 वर्षांच्या स्टीपन कनिंघम याच्या फ्लॅटबाहेरच्या दरवाजावर चिकटविण्यात आली होती. एका अज्ञात शेजाऱ्याने (नाव समजू शकले नाही) खूपच सौम्य भाषेत आणि विनम्रतेने 'ध्वनी प्रवास' करतो असे लिहिले होते. स्टीफनने सांगितले की, मी सकाळी उठलो तेव्हा मला दरवाजावर एक अज्ञात शेजाऱ्याने लिहिलेली चिठ्ठी चिकटवलेली दिसली. मला ती चिठ्ठी पाहून हसावे की रडावे तेच कळेना. मी चिठ्ठी वाचत वाचत फरशीवरच कलंडलो.

मला आधी वाटले की कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीने माझी मस्करी केली आहे. मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला तेव्हा त्यांनी मला शेजाऱ्यांना इअरप्लग खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते मला जाणूननही घ्यायचे नाही. हे मी इमानदारीने सांगत आहे. 

चिठ्ठीत काय लिहिलेले...''प्रिय शेजारी, माझ्या शेजाऱ्याला काही लक्षात आणून देण्यासाठी मी दोस्ताना चिठ्ठी लिहित आहे. या इमारतीच्या भिंती पातळ आहेत आणि आवाज त्यातून प्रवास करू शकतो. आम्ही तुम्हाला याची कल्पना करून देत आहोत, आम्हाला जेवढे ऐकायला येत आहे त्यापेक्षा जास्त आम्ही ऐकत आहोत. तुमच्या चार दरवाजांमधील खास आणि खासगी क्षणांना आमच्यासोबत सार्वजनिक करू नका.'' असे लिहिले आहे. आम्ही तुम्ह्माला यासाठी विनम्रतेने विचारत आहोत, की तुम्ही रात्री थोडा कमी आवाज करू शकता का. कृपया लक्षात ठेवा, काळजी घ्या, कारण तुमच्या शेजारच्यांच्या घरात तुमचा ध्वनी प्रवास करतोय, असे पुढे लिहिले होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSex Lifeलैंगिक जीवन